प्रेमात पडणाऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मकता आणणार ‘गुड वाईब्स ऑन्ली’

Good Vibes Only

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘गुड वाईब्स ऑन्ली’ या नावावरूनच आपल्याला कळलं असेल की ही वेबफिल्म किती सकारात्मकतेने भरलेली आहे. आयुष्यातील हीच सकारात्मकता लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. सिल्क लाईट फिल्म्स प्रस्तुत, जुगल राजा निर्मित, दिग्दर्शित ‘गुड वाईब्स ऑन्ली’ या वेबफिल्मचे पोस्टर झळकले असून यात श्रवण अजय बने, आरती केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यापूर्वी … Read more

पाऊस.. मका आणि मैत्रिणी!! दीपाली सय्यद यांची बेधुंद पावसाळी ट्रिप; VIDEO झाले व्हायरल

Deepali Sayed

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि नृत्यांगना दीपाली सय्यद अभिनयविश्वात फार सक्रिय नसल्या तरी चर्चेत असतात. कारण अभिनय विश्वापेक्षा जास्त दीपाली सय्यद राजकीय क्षेत्रात सक्रीय आहेत. अलीकडेच काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर दीपाली सय्यद यांची चर्चा आहे. अशातच धुंद पावसाळ्याचा मनसोक्त … Read more

केतकी चितळेचा आगाऊपणा; अभिनेत्रीने दीप अमावास्येला शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

Ketaki Chitale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात अभिनयापेक्षा वादग्रस्त विधाने, सोशल मीडिया पोस्ट यामुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री केतकी चितळे आज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोमवारी १७ जुलै २०२३ रोजी ‘दीप अमावस्या’ होती आणि यानिमित्त केतकीने एक पोस्ट शेअर केली होती. जी व्हायरल होते आहे. केतकी चितळेने या पोस्टमध्ये ३ फोटो शेअर केले आहेत. यातील एकात … Read more

‘आपले प्रॉडक्ट बाजारात विकण्यासाठी..’; ‘बाईपण भारी देवा’च्या यशावर मराठी दिग्दर्शकाची पोस्ट

Viju Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉक्स ऑफिसवर शिंदेंचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट कमालीचा यश संपादन करत आहे. या चित्रपटाची कमाई पाहता मराठी चित्रपटांचे सोन्याचे दिवस अजून संपलेले नाही हे स्पष्ट दिसून येत आहे. प्रेक्षक, समीक्षक आणि विविध स्तरांवर या चित्रपटाचे कौतुक केले जात आहे. अशातच आता एका मराठी दिग्दर्शकाने दुसऱ्या मराठी दिग्दर्शकाच्या कलाकृतीला मिळणारे यश … Read more

‘माणूसपणाची सिसारी आली..’; रवींद्र महाजनींच्या निधनानंतर हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वाचा विनोद खन्ना अशी ओळख असणारे ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीत शोकात बुडाली आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी तळेगाव दाभाडे येथील आंबी गावातील फ्लॅटमध्ये रवींद्र मृतावस्थेत आढळले अन एकच खळबळ उडाली. त्यांचा मृत्यू नेमका केव्हा झाला हे काही समोर आले नाही. पण एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या मृत्यूची वार्ता … Read more

खिडकीवर Kingfisher येऊन बसल्यावर काय करावं बुवा..? गटारी अमावस्येनिमित्त अवधूतची मजेशीर पोस्ट

Avadhoot Gupte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस आहे. म्हणजेच गटारी अमावस्या आहे. दिनांक १७ जुलै, सोमवार रोजी ‘आषाढ अमावस्या’ अर्थात ‘दीप अमावस्या’ आहे. या दिवसाला स्वतःचे असे एक विशेष महत्व आहे आणि या दीप अमावस्येला हिंदू धर्मानुसार दिव्यांचे पूजन केले जाते. वास्तविक सांगायचे झाले तर, ‘गटारी अमावस्या’ असा मूळ शब्द नसून ‘गतहारी अमावास्या’ असा … Read more

केदार शिंदेंनी वापरला वंदना गुप्तेंसाठी ‘तो’ शब्द; Insta स्टोरी झाली व्हायरल

Kedar Shinde_Vandana Gupte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदेंचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट थिएटरमध्ये नुसता धुमाकूळ घालतो आहे. या चित्रपटाने महिला प्रेक्षकांच्या मनावर अशो काही भुरळ घातली आहे कि बाईपणाची ताकद बॉक्स ऑफिसवर अगदी स्पष्ट दिसून येतेय. शक्यतो पावसाळ्यात चित्रपट पहायला प्रेक्षक मुद्दाम घराबाहेर जाणं टाळतात. पण या चित्रपटाच्या बाबतीत हे चित्र अगदी उलटं झालं आहे. या चित्रपटाने … Read more

महेश कोठारेंच्या आई अनंतात विलीन; वडिलांच्या निधनानंतर अवघ्या 6 महिन्यात हिरावले मातृछत्र

Mahesh Kothare's Mother Demise

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीला एक अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून विविध बहारदार कलाकृती प्रदान करणाऱ्या महेश कोठारे यांच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महेश कोठारे यांच्या आई म्हणजेच ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य- चित्रपट निर्मात्या सरोज ऊर्फ जेनमा कोठारे यांचे निधन झाले आहे. शनिवारी १५ जुलै २०२३ रोजी कोठारेंच्या निवासस्थानी जेनमा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. … Read more

.. तर निरोप जड जात नाही!! माईलस्टोन नाटक ‘संगीत देवबाभळी’चा अंतिम प्रयोग ‘या’ दिवशी होणार; कधी..? कुठे..? जाणून घ्या

Sangeet Devbabhali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भद्रकाली प्रोडक्शन निर्मित आणि प्राजक्त देशमुख लिखित, दिग्दर्शित ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाने मराठी रंगभूमीवर जणू एक इतिहास रचला आहे. शाळा, कॉलेज, साहित्य अकादमी पर्यंत या नाटकाचे हात पोहोचले. मराठीच नव्हे तर बहुभाषिक नाट्य वेड्या रसिकांनीसुद्धा या नाटकावर भरभरू प्रेम केलं. व्यावसायिक रंगभूमीवर ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाने अनेक पुरस्कार पटकावले. या नाटकाला ‘साहित्य … Read more

IT कंपनीत काम करणारी ती अन् तलाठीचा फोर्म भरलेला मी! हा VIDEO पहाच

Viral Memes

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नागराज मंजुळेंच्या ‘फॅन्ड्री’ चित्रपटातील शालू आणि जब्या आजही प्रेक्षकांच्या ध्यानात आणि मनात आहेत. या चित्रपटात शालूची भूमिका साकारणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात हि सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यामातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. राजेश्वरीने एखादा व्हिडीओ शेअर … Read more

केतकी माटेगांवकर घेऊन येतेय ॲक्शन, रोमांस अन ड्रामा; ‘अंकुश’मध्ये साकारणार मुख्य भूमिका

Ketaki Mategaonkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या माध्यमातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ घुले ‘अंकुश’ या चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीमध्ये पदार्पण करत आहेत. तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांचे लेखक सह दिग्दर्शक म्हणून काम केल्यानंतर निशांत नाथाराम धापसे या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकीय पदार्पण करत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे नवे पोस्टर समोर आले आहे. ज्यातून गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर … Read more

उमेश- प्रियाची ‘जर तर ची गोष्ट’ रंगभूमी गाजवण्यास सज्ज

Jar Tar Chi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रिया बापट आणि उमेश कामत हे मराठी इंडस्ट्रीतील ‘क्युट कपल’ म्हणून ओळखले जातात. दोघांनीही आपल्या दर्जेदार अभिनयाने यशाचे शिखर गाठले आहे. हिंदीत आपली ओळख निर्माण करत असतानाच प्रियाने नाटकाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रातही प्रवेश केला. तर उमेशही विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. दोघांच्याही करिअरचा आलेख वेगाने वर जात असतानाच त्यांच्या चाहत्यांना या … Read more

‘मराठी कलासृष्टीची मोठी हानी झाली..’; रवींद्र महाजनींना राजकीय नेतेमंडळींनी वाहिली श्रद्धांजली

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज मराठी सिनेविश्वाचा विनोद खन्ना अशी ओळख असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेता रवींद्र महाजनी यांच्या निधन वार्तेने सिनेसृष्टीला हादरा दिला. ‘देवता’, ‘झुंज’, ‘लक्ष्मीची पावलं’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’ अशा सुपरहिट चित्रपटांमधून मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर कायम राज्य करत आलेल्या रविंद्र महाजनी यांचा मृतदेह तळेगाव दाभाडेमधील आंबी येथे राहत्या फ्लॅटमध्ये आढळला. या घटनेने सर्वत्र खळबळ … Read more

‘रस्त्यांची, वसाहतींची वाताहत पाहून मन भरुन आलं’; हिमाचलमधील पूरस्थितीवर अभिनेत्रीची भावनिक पोस्ट

Swati Deval

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या हिमाचल प्रदेश, कुल्लू, मनाली यांसारख्या ठिकाणी अतिवृष्टीमूळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या ठिकाणी लोक पर्यटनासाठी येत असतात. त्यामुळे अनेकांच्या अनेक आठवणी या ठिकाणांशी जोडल्या आहेत. अशाच काही आठवणींसह प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्वाती देवलने एक पोस्ट शेअर केली आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या गाजलेल्या मालिकेत … Read more

रवींद्र महाजनींचा मृत्यू केव्हा झाला..? हाऊसकिपींग करणाऱ्या महिलेने दिलेल्या माहितीमुळे तपासाला नवे वळण

Ravindra Mahajani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधन वार्तेने मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यातील तळेगाव आंबी येथे रवींद्र महाजनी गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून एकटे भाडेतत्वावर राहत होते. या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्यामुळे स्थानिक रहिवाश्यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपस केला असता घरात महाजनी मृतावस्थेत आढळून आले. प्राथमिक अंदाजानुसार, महाजनी … Read more