पत्नीविषयी लिहिताना कुशल बद्रिके झाला भावुक; म्हणाला, ‘तुझं खूप देणं लागतो पण…’

Kushal Badrike

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेता कुशल बद्रिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. कुशल एक उत्तम अभिनेता आहे आणि त्यासोबत तो एक उत्तम लेखकसुद्धा आहे. गेल्या काही दिवसांपासून कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्ट या फार लक्षवेधी ठरल्या. त्याच्या लेखणीतून तो कायम व्यक्त होत आला आहे आणि म्हणूनच त्याच्या … Read more

‘..आणि शिल्पीचा प्रवास संपला’; सेटवरील शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ शेअर करत धनश्रीने घेतला प्रेक्षकांचा निरोप

Dhanashri Kadgaonkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील अनेक मालिकांनी गेल्या काही महिन्यात एका मागे एक प्रेक्षकांचा निरोप घेतला. यामध्ये ‘लोकमान्य’, ‘३६ गुणी जोडी’, ‘लवंगी मिरची’, ‘नवा गडी नवं राज्य’ आणि ‘तू चाल पुढं’ या मालिकांचा समावेश आहे. ‘तू चाल पुढं’ या मालिकेचा शेवटचा भाग १३ जानेवारी २०२४ रोजी प्रसारित झाला आणि या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. निरोप … Read more

अल्पावधीतच ‘या’ लोकप्रिय मालिकेने घेतला निरोप; कमी टीआरपीमुळे गाशा गुंडाळला

Goda Masala

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मालिका अचानक ऑफ एअर गेल्या. यामध्ये अनेक लोकप्रिय मालिकांचा समावेश होता. ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘सहकुटुंब सहपरिवार’, ‘लोकमान्य’ , ’36 गुणी जोडी’ , ‘तू चाल पुढं’ या आणि अन्य काही मालिका नुकत्याच ऑफ एअर गेल्या. यानंतर आता आणखी एका लोकप्रिय मालिका अल्पावधीतच अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतल्याचे समोर आले आहे. सध्या … Read more

पाठक बाईंनी केली जनजागृती; व्हिडिओच्या माध्यमातून महिलांना दिली गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची माहिती

Akshaya Deodhar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री अक्षया देवधर हि अजूनही घराघरांत पाठक बाई याच नावाने ओळखली जाते. प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अक्षया ‘अंजली पाठक’ या भूमिकेमुळे लोकप्रिय झाली. तिच्या या भूमिकेनंतर तिने काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. शिवाय ती सोशल मीडियावर फार सक्रिय असते आणि या माध्यमातून … Read more

‘लवकरच परत येईन..’ म्हणत सायली संजीवची सोशल मीडियावरून एक्झिट

Sayali Sanjeev

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| ‘झिम्मा 2’, ‘ गोष्ट एका पैठणीची ‘, ‘ बस्ता ‘, ‘ मन फकिरा ‘, ‘ ओले आले ‘ यांसारख्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत अभिनेत्री सायली संजीवने अनेक प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली आहे. त्यामुळे सिनेविश्वात सायली संजीव या नावाचा मोठा बोलबाला आहे. आज तिचा फार मोठा चाहता वर्ग आहे. जो कायम तिच्याविषयी जाणून … Read more

‘स्वराज्य कनिका – जिजाऊ’ चित्रपटाचे पहिले पोस्टर श्री वरदविनायक बाप्पा चरणी अर्पण

Swarajya Kanika jijau

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजवर मराठी कलाविश्वात अनेक ऐतिहासिक चित्रपट येऊन गेले. इतिहास म्हटलं कि, पहिले डोळ्यासमोर उभे राहते ती छत्रपती शिवाजी महाजांची प्रतिमा. छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहेत. आजही संपूर्ण मुलुख राजं पुढे नतमस्तक होतो आणि मुजरा करतो. अनेक जण छत्रपती शिवरायांचे कट्टर भक्त आहेत. आपण छत्रपती शिवरायांचा इतिहास विविध माध्यमातून पाहिला … Read more

‘लग्नाची तारीख काय आहे?’ रिंकू – आकाशच्या फोटोवर चाहत्याची कमेंट चर्चेत

rinku rajguru and akash thosar

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहे ज्यांचे असंख्य चाहते आहेत. त्यात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर ही ऑन स्क्रीन जोडी सगळ्यांना खूपच जास्त आवडते. काही वर्षांपूर्वी या दोघांनी सैराट नावाचा चित्रपट एकत्र केला होता. त्यानंतर दोघाना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांच्या चाहत्यांना त्यांना एकत्र पाहायला खूप आवडते. आता पुन्हा एकदा त्यांना एकत्र कधी पाहायला मिळतील याची … Read more

एक अल्बम, चार गाणी!! प्रत्येक गाणं, ‘एका तुटलेल्या हार्टची कहाणी’; अवधूत गुप्तेंची नवी निर्मिती

Vishwamitra Album

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी संगीत कला विश्वातील लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते हे कायम त्यांच्या चाहत्यांसाठी आणि संगीत प्रेमींसाठी काही ना काही नवनवीन उडत्या चालीची गाणी घेऊन येत असतात. अलीकडेच त्यांचा ‘लावण्यवती’ हा अल्बम रिलीज झाला आणि त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता अवधूत गुप्ते आणखी एक अल्बम घेऊन येत आहे. नुकताच सोशल मीडियावर अवधूत गुप्ते यांनी त्यांचा … Read more

भाऊचा नादखुळा..!! ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटाच्या पहिल्याचं गाण्याची धमाकेदार डिलिव्हरी; पहा व्हिडीओ

Delivery Boy

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वीच ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे एक भन्नाट पोस्टर आणि टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले. सोशल मीडियावर झळकलेल्या पोस्टर आणि टीझरला काही दिवसातच लाखो प्रेक्षकांची पसंती मिळत असतानाच आता या चित्रपटातील पहिले भन्नाट गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘भाऊचा नादखुळा’ असे बोल असलेले हे गाणे प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रतापवर चित्रित करण्यात आले आहे. … Read more

Amy Jackson : सदगुरु कि लक्झरीगुरु? बॉलिवूड अभिनेत्री ‘या’ भेटीमुळे झाली ट्रोल, पहा फोटो

Amy Jackson

Amy Jackson meet Sadguru । बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री इमी जॅक्सन (Amy Jackson) आपल्या अदाकारीमुळे नेहमी चर्चेत असते. इमी इंस्टाग्रामवर आपल्या चाहत्यांसाठी विविध पोस्ट करून संपर्कात राहत असते. नुकतेच इमीने सदगुरु (Sadguru) म्हणून ओळख असलेल्या एका महाराजांची भेट घेतल्याची पोस्ट इंस्टाग्रामद्वारे शेअर केली. मात्र या पोस्टमुळे इमी चांगलीच ट्रोल झाली आहे. सदगुरु कि लक्झरी गुरु असे … Read more

Madhavi Nimkar | माधवी निमकरने केलीये कॉस्मॅटिक सर्जरी? अभिनेत्रीने दिले खरे उत्तर

Madhavi Nimkar

Madhavi Nimkar | मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा म्हणजे माधवी निमकर. खलनायकाची भूमिका साकारून तिने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. सध्या ती सुख म्हणजे काय असते या मालिकेत खलनायकाचे पात्र निभावात आहे. या मालिकेत तिच्या शालिनी नावाचे पात्र प्रचंड गाजले आहे. अभिनयासोबत माधवी ही तिच्या फिटनेससाठी सौंदर्यामुळे देखील खूप चर्चेत असते. तिच्या फिटनेसकडे देखील ती खूप चांगले … Read more

शरद पवारांनी पत्नीसोबत पाहिला ‘सत्यशोधक’ चित्रपट, राज्य सरकारला केली ‘ही’ मागणी

satyashodhak movie

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या अनेक नवीन चित्रपट येत आहे. अशातच महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची संघर्ष गाथा सांगणारा सत्यशोधक हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा देखील खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकजण याबद्दल खूप सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी त्यांच्या पत्नीसोबत ” हा चित्रपट पाहिला आहे … Read more

Tejashree Pradhan | ‘सहकाऱ्यांनी देखील मला खूप साथ दिली’, मराठी सिनेसृष्टीतील लोकांबाबत तेजश्री प्रधानाचे वक्तव्य चर्चेत

Tejashree Pradhan

Tejashree Pradhan | अभिनेत्री तेजश्री प्रधान ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या मालिका चित्रपट पाहिला सगळ्यांनाच आवडते. या चित्रपटांसोबतच तेजश्रीची अजून एक गोष्ट प्रेक्षकांना खूप आवडते. ते म्हणजे तिचे विचार. अनेक मुलाखतींमध्ये ती अगदी मनमोकळेपणाने तिचे विचार मांडत असते. आणि अनेकांना तिचे ते विचार आवडतात. तिचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील सगळ्यांना आवडत असतो. सध्या तेजश्री … Read more

नवं पात्र..नवी मालिका..!! झी मराठीच्या नव्या मालिकेत प्रसाद जवादेची एंट्री; पहा व्हिडीओ

Paaru

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ वाहिनीवरील अनेक मालिका एका मागे एक ऑफ एअर होताना दिसल्या. यातील काही मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले तर काही मालिकांनी कमी वेळात गाशा गुंडाळला. या जुन्या मालिका निरोप घेत असताना झी मराठीच्या नव्या मालिकांचे फर्स्ट लूक समोर आले आहेत. ‘पारु’, ‘शिवा’, ‘जगद्धात्री’ या तीन नव्या मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार … Read more

तेजश्री प्रधानचा नवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार; अभिनेत्रीने शेअर केला डबींग स्टुडिओतील फोटो

Tejashri Pradhan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून तेजश्रीने तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे. नुकताच तिचा पंचक हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटातून तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. याशिवाय स्टार प्रवाहच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत तेजश्री साकारत असलेली मुक्ता देखील … Read more