Ketaki Mategavkar | ‘आपली संस्कृती काय? आपले कुळ काय?’ ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्याने केतकी माटेगारवकर झाली ट्रोल


Ketaki Mategavkar | गायिका केतकी माटेगावकर हिने गाण्यासोबत अभिनयात देखील हात आजमावला आहे. तिने आपल्या अभिनय e प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेच आहे. त्याचप्रमाणे तिने अभिनयाने देखील सगळ्यांची मन जिंकलेली आहे. केतकी ही सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सोशल मीडियावर तिला अनेकवेळा प्रेक्षकांचे प्रेम मिळते. तर अनेकवेळा ट्रोलिंगला देखील सामोरे जावे लागते. नुकतेच नाताळाच्या शुभेच्छा केतकीने सोशल मीडियावर दिल्या आहेत. त्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात केला सामोरे जावे लागत आहे.

केतकीने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता कि, तीने क्रॉप टॉप आणि जीन्स घातलेली आहे. त्याचप्रमाणे लाल रंगाची सांताक्लॉजची टोपी घातलेली आहे. त्याचप्रमाणे तिच्या बाजूला क्रिसमस ट्री देखील दिसत आहे. हा फोटो शेअर करून too much Holliday fever असे कॅप्शन दिले आहे त्यामुळे ती रोल होत आहे.

हेही वाचा –‘आधी ह्याच्या सारख्यांना कापलं पाहिजे…’; बाप्पा जोशींच्या ‘त्या’ फेसबुक पोस्टने वेधलं लक्ष

तिच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करून तिच्या या पोस्टचे कौतुक करत आहेत. तर अनेक जण तिचा सल्ला देत आहे. एका युजरने या फोटोवर कमेंट करून दिलेली आहे की, “आज गीता जयंती आणि तुळशी पूजन दिवस पण आहे.” तर आणखी एका युजरने लिहिले आहे की, “हा महाराष्ट्र संतांचा आहे santa चा नाही. तर एका आणखी एका युजरने लिहिले आहे की, “केतकी हे बरोबर नाही ग आपली संस्कृती काय? आपले कुळ काय? आपली परंपरा हे भारतीय आहे.” त एका युजरने लिहिले आहे की, “मराठी माणूसच मराठी संस्कृतीची अस्मिता जपायला तयार नाहीये.”

केतकीसोबत अनेकांनी नाताळाच्या शुभेच्छा दिलेले आहे. यापूर्वी केतकीला बॉडी शेमिंगला देखील सामोरे जावे लागलेले आहे. परंतु तिने सगळ्यांना चांगले सुनावले होते l. तिने 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या टाईमपास या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिची प्राजु नावाची भूमिका होती त्यानंतर या चित्रपटात देखील काम केले आहे.