भारतमातेचा अग्निवीर येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; ‘बटालियन 60’ नव्या सिनेमाची घोषणा

Battalion 60

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या देशाच्या मातीत अनेक शूरवीर होऊन गेले. ज्यांनी बॉर्डरवर भारत मातेची आन, बान अन शान कायम राखली. नेहमीच एक भव्य इतिहास रचला. ते आजही प्रत्येकाच्या समरणात राहिले. या प्रत्येक वीर पुत्राने आपल्या यशोगाथेने इतिहासाला खरा न्याय मिळवून दिला आहे. याबाबत आपण अनेक धडे, कविता, पोवाडे, सिनेमातून वारंवार जाणून घेत असतो. पण हे … Read more

सातासमुद्रापार ठरली आहे.. सोनाली आणि संतोषची ‘डेट भेट’; नव्या पोस्टरवर लाईक्सचा वर्षाव

Date Bhet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता संतोष जुवेकर यांची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. दोघांचाही स्वतःचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. असे असताना जर संतोष सोनालीची ‘डेटभेट’ होणार असेल तर.. मित्रांनो हि केवळ शक्यता नव्हे तर वास्तव आहे. होय. सोनाली कुलकर्णी आणि संतोष जुवेकर हि नवीकोरी फ्रेश जोडी पहिल्यांदाच एकत्र मोठ्या … Read more

चिन्मय उद्गीरकरच्या नव्या सिनेमाचा मुहूर्त संपन्न; ‘ही’ अभिनेत्री साकारणार ‘नो मेकअप लूक’

Dil Malangi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एखाद्या कलाकारासाठी आपली भूमिका उत्तमरित्या वठवणे किती महत्वाचे असते काही वेगळे सांगायची गरज नाही. त्यामुळे भूमिकेसाठी हि कलाकार मंडळी काहीही करायची तयारी दाखवतात. ‘दिल मलंगी’ या आगामी सिनेमाच्या नायिकेने देखील आपल्या भूमिकेसाठी ‘नो मेकअप लूक’ साकारला आहे. हि अभिनेत्री म्हणजे नक्षत्रा मेढेकर. ‘दिल मलंगी’ या चित्रपटात चिन्मय उदगीरकर हा अभिनेता मुख्य भूमिकेत … Read more

गावात थिएटर नाही..? तरीही पाहता येणार सिनेमा; राज्यभरात टुरिंग टॉकीजमध्ये आलाय ‘रावरंभा’

Raavrambha

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगभरात विविध क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. डिजिटल युगामूळे तर प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचा वेग वाढला आहे. पण तरीही अनेक ठिकाणी दळणवळण, वाहतूक आणि मनोरंजनाची साधने पोहोचलेली नाहीत. अनेक गावांमध्ये, ग्रामीण- खेड्या पाड्यात सिनेमा थिएटर नाहीत आणि त्यामुळे येथील प्रेक्षक वर्ग नव्या सिनेमांचा भव्य थाट अनुभवायला मुकतो. आता असे होऊ नये म्हणून ग्रामीण … Read more

‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग..’; शिवराज अष्टकातील पाचवे पुष्प ‘सुभेदार’चा दमदार टीझर प्रदर्शित

Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळापासून महाराष्ट्राचे आद्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा सांगणारे अनेक चित्रपट येऊन गेले. प्रत्येक चित्रपटात इतिहासाचे एक वेगळे पान उलगडले. शिवरायांची निस्सीम भक्ती करणाऱ्या मर्द मराठा मावळ्यांच्या धैर्यशील लढ्याच्या गाथा या चित्रपटांमधून आपण पहिल्या. ‘फर्जंद’, ‘पावनखिंड’, ‘फत्तेशिकस्त’, ‘शेर शिवराज’ या ‘शिवराज अष्टक’ चित्रपट मालिकेतील सिनेमांनी प्रेक्षकांना अक्षरशः भारावून टाकले. … Read more

दुःखद! ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे निधन; वयाच्या 90’व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Shanta Tambe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातून अत्यंत दुःखद अशी बातमी समोर आली आहे. मराठी सिनेविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. या वृत्ताने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांची कारकीर्द फार मोठी आहे. अगदी नाटकापासून विविध चित्रपटांमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका साकारत … Read more

‘बटरफ्लाय’ने करून दाखवलं; मराठी सिनेमाला तिसऱ्या आठवड्यातही मिळतोय उदंड प्रतिसाद

Butterfly

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कुठलीही मोठी कंपनी कुठलाही मोठा निर्माता कुठलाही स्टुडिओ पाठीशी नसताना, एक साधी सरळ सोपी गोष्ट अगदी साध्या सरळ पद्धतीने, मराठीचा स्वाद कायम ठेवून सगळ्यांना आवडेल, अख्ख कुटुंब पाहू शकेल अशा पद्धतीचा सिनेमा जर तयार केला आणि तो लोकांपर्यंत पोहोचवला तर प्रेक्षक प्रेक्षागृहात येतात. सर्व समीक्षकांनी सर्व प्रेक्षकांनी अनेक दिग्गज मंडळींनी या ‘बटरफ्लाय’ … Read more