‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाचा टिजर प्रदर्शित; ‘हा’ अभिनेता साकारतोय छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका

Shivrayancha Chhava

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ‘शिवरायांचा छावा’ हा आगामी मराठी ऐतिहासिक चित्रपट चर्चेत आहे. श्री शिवराज अष्टकसोबतच दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट कधी रिलीज होतोय याची प्रेक्षक वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासून चित्रपटाचे कथानक आणि कलाकारांविषयी विशेष उत्सुकता पहायला मिळाली. अखेर या चित्रपटाचा टिझर समोर आल्यानंतर छत्रपती … Read more

‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’ची कॉन्सेप्ट बदलणार ‘श्रीदेवी प्रसन्न’; नव्या चित्रपटाचा धमाल टीझर प्रदर्शित

Sridevi Prasanna

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झिम्मा २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस अक्षरशः गाजवला. या चित्रपटातील बायकांची फौज जितकी प्रेक्षकांना आवडली तितकाच आवडला या बायकांना हॅण्डल करणारा कबीर. हि मध्यवर्ती भूमिका मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने अव्वल साकारली होती. त्यामुळे सध्या सिद्धार्थची हवा आहे. अशातच सिद्धार्थ चांदेकरच्या ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आणि नुकताच या चित्रपटाचा टीझर … Read more

माधुरी दीक्षितने पती श्रीराम नेनेंसह घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन; व्हिडीओ झाला व्हायरल

Madhuri Dixit

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वाची धकधक गर्ल म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित हि कायम काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. आताही गेल्या काही दिवसांपासून माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने चर्चेचा विषय ठरले आहेत. याचे कारण आहे त्यांचा आगामी मराठी चित्रपट ‘पंचक’. हा चित्रपट येत्या शुक्रवारी ५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या … Read more

नवी सुरुवात!! प्रसाद ओकने केली नव्या सिनेमाची घोषणा; पहिला लूक आला समोर

Prasad Oak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता प्रसाद ओक हा जितका उत्तम अभिनेता तितकाच उत्तम दिग्दर्शक आहे. त्यामुळे चाहतेसुद्धा प्रसादच्या आगामी प्रोजेक्ट्सची वाट पाहत असतात. गेल्या काही वर्षात प्रसाद ओक म्हणजे एक ब्रँड अशी काहीशी त्याची ओळख निर्माण झाली आहे. त्याची प्रसिद्धी रोज नव्याने वाढत आहे. या वर्षात प्रसाद ‘धर्मवीर २’मधून पुन्हा एकदा आनंद दिघे यांच्या भूमिकेतून … Read more

रितेश- जिनिलीयाच्या ‘वेड’ चित्रपटाला 1 वर्ष पूर्ण; अभिनेत्याने खास व्हिडीओ शेअर करत भावना केल्या व्यक्त

Ved

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी तसेच हिंदी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय जोडपे म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुख. रितेश- जिनिलिया कायम त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे चर्चेत असतात. आज ३० डिसेंबर २०२३ आणि आजचा दिवस या दोघांसाठी फार खास आहे. कारण रितेश आणि जिनिलियाच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘वेड’ चित्रपटाने आज १ वर्ष पूर्ण केले आहे. गेल्या … Read more

श्री देवी प्रसन्न!! सिद्धार्थ चांदेकरच्या नव्या सिनेमाची घोषणा; मोशन पोस्टर रिलीज

Shridevi Prasanna

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। या २०२३ वर्षात अनेक मराठी सिनेमांनी बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं. ज्यामध्ये काही कौटुंबिक, रोमँटिक तर काही ऐतिहासिक चित्रपटांचा समावेश आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘बाईपण भारी देवा’, ‘घर बंदूक बिर्याणी’, ‘वाळवी’, ‘बॉइज ४’, ‘झिम्मा २’ या चित्रपटांनी २०२३ या वर्षात प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. यानंतर आता नव्या वर्षात अर्थात २०२४ मध्ये येणाऱ्या एका नवीन … Read more

आदर्श शिंदे म्हणतोय ‘एन्जॉय एन्जॉय’; ‘8 दोन 75’ चित्रपटातील धमाल गाणं लाँच

8 don 75

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नव्या वर्षाच्या स्वागताला नाचण्याचा पुरेपूर आनंद मिळणार आहे. ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी!’ या चित्रपटाचं एन्जॉय एन्जॉय हे धमाल गाणं लाँच करण्यात आलं असून शुभंकर तावडे, प्रियंका जाधव या गाण्यात आहेत. ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी!’ हा चित्रपट नव्या वर्षात १९ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. उदाहरणार्थ निर्मित या … Read more

‘चमत्कार’ सांगणार आयुष्याचा भावार्थ; ‘पंचक’मधील भावनिक गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला

Panchak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। श्रीराम नेने व माधुरी दीक्षित नेने निर्मित ‘पंचक’ चित्रपटातील जगण्याचे सार उमगवणारे एक सुरेख गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘ज्याला त्याला उमगते, ज्याची त्याची भाषा, बाकी इथे जगण्याचा रोजचा तमाशा…’ असे बोल असलेले हे गाणे आयुष्याचा भावार्थ सांगत आहे. गुरु ठाकूर यांचे हृदयस्पर्शी शब्द लाभलेल्या या भावनिक गाण्याला मंगेश धाकडे यांनी संगीत … Read more

महाराष्ट्राच्या घराघरांत ‘डिलिव्हरी बॉय’ करणार एंटरटेनमेंट आणि कॉमेडीची डिलिव्हरी; पहिले पोस्टर रिलीज

Delivery Boy

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक गिफ्ट रॅप केलेल्या एका बॉक्समधून एक गोंडस बाळ बाहेर आल्याचे दिसत होते. त्यावेळी अनेकांना प्रश्न पडला होता की डिलिव्हरी बॉय आणि या बॉक्सचा नेमका संबंध काय..? तर प्रेक्षकांची ही उत्सुकता आता बऱ्यापैकी कमी होत सगळ्यांना समजलंय कि, लवकरच मराठी सिनेविश्वात मनोरंजनाची दमदार डिलिव्हरी होणार आहे. कारण आता … Read more

‘मी माझा नाही…’; महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार

Satyashodhak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। समाजाला ज्ञानाच्या ज्योतीने उजळून टाकत समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाचा मार्ग दाखवणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रेक्षकांनी या ट्रेलरला चांगला प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटात ज्योतिरावांच्या … Read more

‘मुक्ताई’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न; ज्ञानेश्वरांच्या दैवी कुटुंबाची कथा उलघडणार मोठ्या पडद्यावर

Muktaai

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते कायम वेगवेगळ्या कलाकृती मोठ्या पडद्यावर घेऊन येत असतात. यामध्ये गेल्या काही काळात ऐतिहासिक चित्रपट, बायोपिक यांचे प्रमाण वाढले आहे. लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर त्यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मूळे प्रचंड चर्चेत असताना त्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर आणखी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट म्हणजे संत ज्ञानेश्वरांची … Read more

‘गर्जतो आमच्या देही रक्त बिंदू…’; ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज

Shivrayancha Chhava

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। श्री शिवराज अष्टकमूळे कायम चर्चेत असणारे दिग्पाल लांजेकर लवकरच एका नवा ऐतिहासिक चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हा चित्रपट म्हणजे शिवरायांचा छावा. हा चित्रपट शिवराज अष्टकचा भाग नसला तरीही प्रचंड चर्चेत आहे. कारण या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पहायला मिळणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं दुसरं पोस्टर समोर आलं आहे. ज्यामध्ये … Read more

इतकं बहिरं आहे का माझं सरकार..? ‘त्या’ मुद्द्यावर नाना पाटेकरांनी व्यक्त केलं रोखठोक मत

Nana Patekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांनी मराठीसोबत हिंदी सिनेसृष्टीत देखील प्रचंड काम केले आहे. एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमा देत त्यांनी अनेक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. लवकरच त्यांचा ‘ओले आले’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होऊ घातला आहे. येत्या ५ जानेवारी २०२३ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार असून यामध्ये सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव आणि … Read more

‘हिंसक पुरूष पात्रांच्या काळात…’; ‘झिम्मा 2’च्या पात्रांविषयी बोलताना हेमंतने साधला ‘अ‍ॅनिमल’वर निशाणा..?

Hemant Dhome

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता हेमंत ढोमेचा ‘झिम्मा २’ हा सिनेमा या वर्षातील बॉक्स ऑफिस गाजवणारा एक सिनेमा ठरला. थिएटरमध्ये रणबीर कपूरचा बिग बजेट ‘अ‍ॅनिमल’ हा सिनेमा रिलीज होऊनही ‘झिम्मा २’ने मात्र तग धरली. यासाठी चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव झाला. अशातच हेमंत ढोमेने ‘झिम्मा २’ संबंधी एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. पण या पोस्टमधून त्याने गुपचूक … Read more

स्त्रीभ्रूण हत्येवर भाष्य करणारा ‘Y’ चित्रपट येतोय टीव्हीवर; जाणून घ्या कधी..? कुठे..? पाहता येणार

Y Movie

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एका स्त्रीसाठी आई होणं ही जगातील सर्वोत्तम बाब असते. तिच्या आयुष्यातील हे असं सुख आहे ज्या सुखावर तिचा पूर्ण हक्क आहे. स्त्रीच्या गर्भात वाढणारं मुलं स्वतः मोठं होत असताना तिच्यातलं आईपण जागवत असतं. त्यामुळे आई आणि मुलाची नाळ कायम घट्ट असते. आपल्या देशात ‘मुलीच्या जन्माचे स्वागत करा, त्यांचा जगण्याचा अधिकार हिरावून घेऊ … Read more