Boys 4 | दिवाळीचा सिनेप्रेमींना खास बोनस, ‘बॉयस 4’ बघता येणार केवळ 99 रुपयात

Boys 4

Boys 4 | मित्रांना दिवाळीनिमित्त अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशातच प्रेक्षकांचा बहुचर्चित सिनेमा बॉईज 4 हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे l. अनेक ठिकाणी हाउसफुल हा शो होत आहे. परंतु आता बॉईज 4 पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण हा सिनेमा तुम्हाला … Read more

प्रेक्षकांना भावला ‘मराठी पोरीं’चा स्वॅग; ‘झिम्मा 2’च्या पहिल्या गाण्याचं सोशल मीडियावर धुमशान

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय प्रस्तुत, कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहयोगाने सादर होत असलेल्या चलचित्र कंपनी निर्मित ‘झिम्मा २’ या चित्रपटातील पार्टी अॅंथम ‘मराठी पोरी’ हे पहिले वहिले गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. क्षितिज पटवर्धन यांचे बोल लाभलेल्या या गाण्याला अमितराज यांनी संगीत दिले आहे. तर या डान्स मूड असेलल्या गाण्याला … Read more

‘मुहूर्त ठरला, मंडप सजला, लग्न लागलं आणि..’; तेजस्विनी पंडितची पोस्ट व्हायरल

Tejaswini Pandit

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील बोल्ड अभिनेत्रींमध्ये आघाडीवर असलेली अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. तेजस्विनीचा चाहता वर्ग फार मोठा आहे. त्यामुळे तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात चाहत्यांना रस असतो. अलीकडेच तेजस्विनीने एक पोस्ट शेअर केली होती. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने मुहूर्त ठरला.. मंडप सजला.. असे म्हटले होते. त्यामुळे काहींना असे वाटू … Read more

‘फौज-द बॅटल ऑफ हिली’ सांगणार भारतीय सैन्यांची शौर्यगाथा; पोस्टर प्रदर्शित

Fauj

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारत पाकिस्तानमध्ये १९७१ साली झालेले युद्ध एक महत्वपूर्ण युद्ध ठरले. यावर आधारित ‘फौज-द बॅटल ऑफ हिली’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. स्वामी चरण फिल्म्स, एम एन तातुसकर फिल्म्स प्रॉडक्शन, हर्ष जोशी प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांचे … Read more

‘बॉईज 4’च्या टीमकडून प्रेक्षकांना दिवाळी गिफ्ट; फक्त 99/- रुपयांत पाहता येणार सिनेमा

Boys 4

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी प्रेक्षकांचे लाडके धैर्या, ढुंग्या आणि कबीर हे अलीकडेच ‘बॉईज ४’च्या माध्यमातून त्यांच्या भेटीला आले. यावेळी त्यांच्या गँगमध्ये ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळेदेखील सामील झाले. शिवाय या चित्रपटात गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. कलाकारांची दमदार फळी, जबरदस्त … Read more

‘टायगर 3’ सिनेमाला ‘नाळ 2’ टक्कर देणार; बॉलिवूडच्या भाईजानला नागराज मंजुळे भारी पडणार..?

Tiger 3_Naal 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान आणि कॅटरिना कैफचा ‘टायगर ३’ हा सिनेमा प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाची गेले अनेक दिवसांपासून प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हि प्रतीक्षा आता संपणार आहे. हा चित्रपट येत्या दिवाळीत १२ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. तर अगदी दोन दिवस आधी १० नोव्हेंबरला … Read more

परदेशात मराठी पोरींचा कल्ला..; ‘झिम्मा 2’मधील नव्या रूपात बाईपण जपणारं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जिओ स्टुडिओज, आनंद एल राय प्रस्तुत आणि कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहयोगाने सादर होत असलेला चलचित्र कंपनी निर्मित ‘झिम्मा २’ हा चित्रपट २४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या टिझरने ‘झिम्मा’मय वातावरण निर्माण केलय. हेच वातावरण अधिक बहरवण्यासाठी आता चित्रपटातील पार्टी अॅंथम ‘मराठी पोरी’ हे पहिले वहिले गाणे … Read more

Nagraj Manjule | नागराज मंजुळेंची नवीन प्रोजेक्टची घोषणा, ‘मटका किंग’वर करणार वेबसिरीज

Nagraj Manjule

Nagraj Manjule|दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक चांगले चित्रपट दिले आहेत. सध्या ते नाळ 2 या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. नागराज मंजुळे हे नेहमीच आपल्याला काहीतरी वेगळं आणि हटके देण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या चित्रपटातून ते बरेचवेळा काहीतरी चांगलं संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात. समाजाबद्दल तसेच समाजातील विषमतेबद्दल ते भाष्य करतात. अशातच … Read more

Parinirvana – ’40 दिवसांचा अत्यंत अवघड, खडतर पण…’; ‘परिनिर्वाण’चे शूटिंग संपताच प्रसाद ओकची पोस्ट

Parinirvana

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Parinirvana) मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय आणि आघाडीचा अभिनेता म्हणून प्रसाद ओककडे पाहिले जाते. केवळ एक अभिनेता म्हणून नव्हे तर गेल्या काही वर्षात प्रसादने दिग्दर्शन क्षेत्रातही आपली कमाल दाखवली आहे. आपल्या अव्वल अभिनयाच्या जोरावर त्याने कायम प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. अगदी नाटक, मालिका, चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमात त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. … Read more

अक्षया देवधर आणि सायली संजीवची एकाच चित्रपटात वर्णी; साकारणार महत्वाच्या भूमिका

Sayali_Akshaya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री सायली संजीवने मालिका, चित्रपटांमधून विशेष पसंती मिळवली आहे. तर अक्षया देवधर हि मालिका विश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे. या दोन्ही लोकप्रिय अभिनेत्री आपल्याला आताएकाच चित्रपटात पहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे नाव आहे ‘पिल्लू बॅचलर’. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. तर आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाल्याचे समोर आले आहे. … Read more

Hemangi Kavi | ‘या’ कारणामुळे हेमांगी कवीने सोशल मीडियावर मागितली जाहीर माफी, वाचा सविस्तर

Hemangi Kavi

Hemangi Kavi |अभिनेत्री हेमांगी कवी ही मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. हेमांगी कवी ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. हेमांगीने अनेक नाटक मालिका आणि चित्रपटात काम करून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. नुकतेच हेमांगी निधीच्या स्टोरीने … Read more

Naal 2 Trailer – चैतू, चिमी आणि मणीची गोष्ट येतेय प्रेक्षकांच्या भेटीला; ‘नाळ 2’चा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित

Naal 2 Trailer

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Naal 2 Trailer) सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ’ हा चित्रपट २०१८मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने अभूतपूर्व यश प्राप्त केले होते. राष्ट्रीय पुरस्कारावरदेखील नाव कोरले. या चित्रपटातून इवल्याशा ‘चैतू’ने प्रेक्षकांच्या मनात घर केले. ही कथा एका अशा वळणावर येऊन थांबली, जिथे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. तर आता या प्रश्नांची उत्तरे ‘नाळ भाग … Read more

Sai Lokur | आईच्या भूमिकेत प्रवेश करण्याला सई लोकूरला क्रांती रेडकरने दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

Sai Lokur

Sai Lokur | अभिनेत्री सई लोकूर ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. बिग बॉसमुळे सई खूप प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर तिच्या चाहत्यांमध्येही कमालीची वाढ झाली आहे. सध्या सई सिनेसृष्टीपासून दूर आहे परंतु तिच्या वैयक्तिक आयुष्यात सध्या ती एक वेगळाच आनंद अनुभवत आहे. तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून ती तिच्या दैनंदिन आयुष्यातील माहिती तिच्या चाहतांना देत … Read more

‘झिम्मा 2’मध्ये रिंकू साकारतेय सरळ पण प्रेमळ ‘तानिया’ची भूमिका; पोस्टर आले समोर

Rinku Rajguru

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘झिम्मा २’ हा चित्रपट कधी एकदा रिलीज होतो असं प्रेक्षकांना झालं आहे. अलीकडेच या चित्रपटाचं टिझर प्रदर्शित झाला. ज्यामध्ये ‘झिम्मा २’मधील कलाकारांची झलक पहायला मिळाली. जी पाहून ‘झिम्मा’ या चित्रपटाप्रमाणे आता ‘झिम्मा २’सुद्धा चित्रपटगृह गाजवणार असे दिसत आहे. मुख्य म्हणजे यावेळी हा आनंदाचा प्रवास २ नव्या मैत्रिणींसोबत घडणार आहे. … Read more

‘पिल्लू बॅचलर’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; कधी होणार रिलीज..? जाणून घ्या

Pillu Bachelor

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एका अत्यंत वेगळ्या शिर्षकासह प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करणारा ‘पिल्लू बॅचलर’ हा नवा चित्रपट दिवाळीनंतर आपल्या भेटीस येत आहे. नुकताच हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार हे समोर आले आहे. त्यानुसार ‘पिल्लू बॅचलर’ हा चित्रपट येत्या ८ डिसेंबर २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटातून एक … Read more