‘अजून एक NATIONAL AWARD पक्क..’; रवी जाधवांच्या ‘मैं अटल हूँ’ सिनेमासाठी प्रसादची खास पोस्ट

Prasad Oak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला रवी जाधव दिग्दर्शित आणि पंकज त्रिपाठी अभिनित ‘मैं अटल हूँ’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. काल शुक्रवारी, १९ जानेवारी २०२४ रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा सिनेमा अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर आधारित असून रिलीजनंतर या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान मराठी अभिनेता आणि … Read more

ग्रहमख, हळदी, संगीत..!! ‘तू चाल पुढं’ फेम अभिनेता लग्नबंधनात अडकणार; विधीचे फोटो झाले व्हायरल

Dhruv Datar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या मनोरंजन विश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहे. गेल्या महिन्यात अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख लग्नबंधनात अडकले. यानंतर अलीकडेच अभिनेता पियुष रानडे आणि अभिनेत्री सुरुची अडारकर यांनी लग्न केलं. शिवाय अभिनेता विनम्र भाबलदेखील बोहल्यावर चढला. तसेच येत्या काळात अभिनेत्री स्वानंदी टिकेकर – गायक आशीष कुलकर्णी, ‘गायिका मुग्धा वैशंपायन – गायक … Read more

‘मनोरंजनाला भाषा नसते..’; गोड फॅमिलीच्या ‘शॉर्ट ॲण्ड स्वीट’ गोष्टीला खास प्रेक्षकांची पसंती

Short And Sweet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘शॉर्ट अँण्ड स्वीट` हा चित्रपट कौटुंबिक कथानकावर आधारित आहे. वेगळ्या आणि भन्नाट कथानकामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. खरंतर चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. अखेर ही प्रतीक्षा संपली असून चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. चित्रपटाचा विषय हा भावनिक तसाच गोड आहे. … Read more

‘एक सेकंदही बोअर होणार नाही…’; ‘आत्मपॅम्फ्लेट’ पाहिल्यानंतर ललित प्रभाकरची प्रतिक्रिया

Aatmapamphlet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। परेश मोकाशी लिखित, आशिष बेंडे दिग्दर्शित ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. मात्र प्रत्यक्षात चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद काही मिळाला नाही. गुलशन कुमार, टी. सिरीज फिल्म्स, कलर यल्लो प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओज प्रस्तुत, मयसभा करमणूक मंडळी निर्मित या डार्क कॉमेडी चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि … Read more

‘बाईपण भारी देवा’ : बायकांच्या वास्तव जगण्याचा संवेदनशील लेखाजोखा

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटांतून कौटुंबिक भावविश्व उलगडून दाखवण्याचे शेकडो प्रयत्न यापूर्वी झाले. फक्त महिलांच्या नात्यांतील भूमिका केंद्रबिंदू ठेवूनसुद्धा (उदा. सासू-सून, आई-लेक, बहिणी-बहिणी) काही चित्रपट तयार झाले. माहेरची साडी, लेक चालली सासरला या चित्रपटांनी तर अनेकांच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर बाहेर काढला. वास्तव जगणं रुपेरी पडद्यावर पाहण्याचा अनुभव अशा चित्रपटांनी लोकांना दिलाच होता. टीव्ही चॅनेलवरील मालिकांनी … Read more

‘निर्लज्ज माणसा.. हिंदूंचा घात केला’; ‘आदिपुरुष’मध्ये हनुमान साकारणाऱ्या देवदत्तवर प्रेक्षक भडकले

Devdatta Nage

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा सिनेमा सध्या धगधगता विषय झाला आहे. रिलीजपासून या सिनेमावर टीकांचा मारा होत आहे. सिनेमातील पात्रांचे कपडे, देखावे, VFX, संवाद सगळं काही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलं आहे. या सिनेमात प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत प्रभास, माता सीतेच्या भूमिकेत क्रिती सॅनॉन, रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान असे तोडीचे कलाकार असूनही सिनेमा टीकांचा … Read more

‘हे शोभतंय..? रामायण आहे कि..’; ‘आदिपुरुष’मध्ये विभीषणाची पत्नी साकारणारी मराठी अभिनेत्री ट्रोल

Trupti Todarmal

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट पोस्टर, टीझर रिलीज झाल्यापासूनचं ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. मात्र तरीही VFX मूळे काही ना काही चांगलं पहायला मिळेल अशी आशा प्रेक्षकांना होती. पण सिनेमा रिलीज झाल्यानंतर जो भ्रमनिरास झालाय त्यावरून सिनेमाचं सुरु झालेलं ट्रोलिंग थांबेल असं वाटत नाही. आधी लूक, मग डायलॉग आणि आता एका सीनमुळे हा … Read more