करोना परत आलाय..!! मेघा घाडगेवर रुग्णालयात उपचार सुरु; व्हिडीओ पाहून चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

Megha Ghadge

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘लावणी सम्राज्ञी’ मेघा घाडगेचा मोठा चाहता वर्ग आहे. आजवर तिने अनके कार्यक्रमांमध्ये लावणी सादर करत अदाकारी केली आहे. तर चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. इतकेच नव्हे तर ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात सहभागी झाल्याने ती आणखीच लोकप्रिय ठरली आहे. शिवाय ती स्वतः सोशल … Read more

‘… आणि फडणवीसांनी भाऊ कदमला कडकडून मिठी मारली’; व्हिडीओ होतोय व्हायरल

Bhau Kadam

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’मधून कायम प्रेक्षकांना पोट धरून हसवणारा अभिनेता म्हणजे भाऊ कदम. आज भाऊ कदम हे मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय नाव आहे. भाऊचा चाहता वर्ग इतका मोठा आहे कि बस्स!! केवळ चला हवा येऊ द्या नव्हे तर अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमधून भाऊ प्रेक्षकांचे … Read more

मुग्धाने सासरी साजरा केला लग्नानंतरचा पहिला उत्सव; आनंदाने म्हणाली, ‘अजून काय हवं..?’

Mugdha_ Prathamesh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे यांनी २१ डिसेंबर २०२३ रोजी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. मुग्धा आणि प्रथमेशचा पारंपरिक विवाह सोहळा चिपळूणमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या साक्षीने दोघांनी सप्तपदी घेतली आणि सुखी संसाराची सुरुवात केली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. … Read more

आमिर खानच्या लेकीची लगीनघाई; मराठमोळ्या पंगतीत पार पडलं व्याही भोजन

Ira_ Nupur

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच लोकप्रिय अभिनेता आमिर खानची लेक इरा खान लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. इरा तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत येत्या ३ जानेवारी २०२४ रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहे. नुपूर मराठमोळा मुलगा असल्यामुळे त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना मराठमोळा टच आहे. ज्यामुळे व्याहीभोजन देखील अगदी मराठमोळ्या पद्धतीने पार पडलं. ज्याचे फोटो … Read more

श्री देवी प्रसन्न!! सिद्धार्थ चांदेकरच्या नव्या सिनेमाची घोषणा; मोशन पोस्टर रिलीज

Shridevi Prasanna

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। या २०२३ वर्षात अनेक मराठी सिनेमांनी बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं. ज्यामध्ये काही कौटुंबिक, रोमँटिक तर काही ऐतिहासिक चित्रपटांचा समावेश आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘बाईपण भारी देवा’, ‘घर बंदूक बिर्याणी’, ‘वाळवी’, ‘बॉइज ४’, ‘झिम्मा २’ या चित्रपटांनी २०२३ या वर्षात प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. यानंतर आता नव्या वर्षात अर्थात २०२४ मध्ये येणाऱ्या एका नवीन … Read more

‘सिनेमाजगतातही व्यवस्थेचे पाय चाटणार्‍या..’; ’12th फेल’ सिनेमासाठी मराठी अभिनेत्याची पोस्ट

12 Th Fail

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता किरण माने हे सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. या माध्यमातून ते वेगवेगळे विषय परखडपणे मांडताना दिसतात. आताही सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे. राजकीय, सामाजिक आणि सिनेइविश्वातील वेगवेगळ्या विषयांवर कायम मत व्यक्त करणाऱ्या किरण माने यांनी आज अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ’12th फेल’ या बॉलिवूड सिनेमाचे कौतुक … Read more

‘गुलाब, केक आणि फुग्यांनी सजवलेली होडी..’; श्रेया बुगडेने पतीसोबत ‘अशी’ साजरी केली ऍनिव्हर्सरी

Shreya Bugde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘चला हवा येऊ द्या’मधून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारी लोकप्रिय अभिनेत्री श्रेया बुगडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. श्रेयाने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर ‘कॉमेडी क्वीन’ अशी ओळख मिळवली आहे. आज श्रेयाचा मोठा चाहता वर्ग आहे. शिवाय ती सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो तसेच व्हिडीओ शेअर करत सर्वांचे लक्ष वेधत असते. सध्या श्रेया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे … Read more

आदर्श शिंदे म्हणतोय ‘एन्जॉय एन्जॉय’; ‘8 दोन 75’ चित्रपटातील धमाल गाणं लाँच

8 don 75

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नव्या वर्षाच्या स्वागताला नाचण्याचा पुरेपूर आनंद मिळणार आहे. ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी!’ या चित्रपटाचं एन्जॉय एन्जॉय हे धमाल गाणं लाँच करण्यात आलं असून शुभंकर तावडे, प्रियंका जाधव या गाण्यात आहेत. ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी!’ हा चित्रपट नव्या वर्षात १९ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. उदाहरणार्थ निर्मित या … Read more

‘चमत्कार’ सांगणार आयुष्याचा भावार्थ; ‘पंचक’मधील भावनिक गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला

Panchak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। श्रीराम नेने व माधुरी दीक्षित नेने निर्मित ‘पंचक’ चित्रपटातील जगण्याचे सार उमगवणारे एक सुरेख गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘ज्याला त्याला उमगते, ज्याची त्याची भाषा, बाकी इथे जगण्याचा रोजचा तमाशा…’ असे बोल असलेले हे गाणे आयुष्याचा भावार्थ सांगत आहे. गुरु ठाकूर यांचे हृदयस्पर्शी शब्द लाभलेल्या या भावनिक गाण्याला मंगेश धाकडे यांनी संगीत … Read more

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचे 100 एपिसोड पूर्ण; अल्पावधीतच मुक्ता- सागरची जोडी ठरली लोकप्रिय

Premachi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ हि मालिका अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. मालिकेतील सागर आणि मुक्ताच्या जोडीला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. सध्या हि मालिका टीआरपीच्या शर्यतीत देखील अव्वल क्रमांकावर आहे. इतकेच नव्हे तर मालिकेत सुरु असलेल्या विवाह विशेष एपिसोडमुळे आता हि मालिका आपली अव्वल जागा लवकर सोडेल असे काही वाटत नाही. … Read more

लग्नानंतर गौतमी देशपांडेची झाली ‘अशी’ अवस्था; पती स्वानंदने सुनावलं, ‘बायको असशील घरी..’

Gautami Deshpande

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाने ठसा उमटवणारी अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे फार चर्चेत आहे. गौतमी नुकतीच तिचा प्रियकर स्वानंद तेंडुलकर सोबत लग्न बंधनात अडकली आहे. २५ डिसेंबर २०२३ रोजी पुण्यातील एका रिसॉर्टमध्ये गौतमी आणि स्वानंदचा विवाह सोहळा दणक्यात पार पडला. लग्नाआधीच्या विधींपासून … Read more

महाराष्ट्राच्या घराघरांत ‘डिलिव्हरी बॉय’ करणार एंटरटेनमेंट आणि कॉमेडीची डिलिव्हरी; पहिले पोस्टर रिलीज

Delivery Boy

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक गिफ्ट रॅप केलेल्या एका बॉक्समधून एक गोंडस बाळ बाहेर आल्याचे दिसत होते. त्यावेळी अनेकांना प्रश्न पडला होता की डिलिव्हरी बॉय आणि या बॉक्सचा नेमका संबंध काय..? तर प्रेक्षकांची ही उत्सुकता आता बऱ्यापैकी कमी होत सगळ्यांना समजलंय कि, लवकरच मराठी सिनेविश्वात मनोरंजनाची दमदार डिलिव्हरी होणार आहे. कारण आता … Read more

गोखले- कोळींच्या आनंदात सावनीने टाकला मिठाचा खडा; मुक्ता सागरसोबतचं लग्न मोडणार..?

Premachi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीआरपीच्या यादीत सर्वात अव्वल ठरलेली स्टार प्रवाहची मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ सध्या तुफान चर्चेत आहे. या मालिकेत येणारे दररोजचे ट्विस्ट कायम प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतात. सध्या या मालिकेत सागर कोळी आणि मुक्ता गोखले यांच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. चिमुकल्या सईच्या आनंदासाठी सागर आणि मुक्ता लग्न करायला तयार झाले आहेत. मात्र त्यांच्या लग्न … Read more

‘सून सासूला चावते.. रक्त पिपासू सासू..’; मालिकांच्या TRP रेसबाबत मराठी दिग्दर्शकाची परखड पोस्ट

Marathi Serials

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मालिका बंद झाल्या. ज्याचे कारण होते कमी टीआरपी. यातील बऱ्याच मालिका काही महिन्यांत, काही दिवसांतच गुंडाळल्या गेल्या. कथानक दर्जा असूनही या मालिका पुढे चालू ठेवल्या गेल्या नाहीत. ज्यामुळे मालिकेच्या सेटवर काम करणाऱ्या अनेक कलाकार आणि तंत्रज्ञांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान आघाडीच्या मराठी वाहिन्यांमध्ये कायम टीआरपीसाठी चढाओढ सुरू असते. … Read more

Ketaki Mategavkar | ‘आपली संस्कृती काय? आपले कुळ काय?’ ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्याने केतकी माटेगारवकर झाली ट्रोल

ketaki mategavkar

Ketaki Mategavkar | गायिका केतकी माटेगावकर हिने गाण्यासोबत अभिनयात देखील हात आजमावला आहे. तिने आपल्या अभिनय e प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेच आहे. त्याचप्रमाणे तिने अभिनयाने देखील सगळ्यांची मन जिंकलेली आहे. केतकी ही सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सोशल मीडियावर तिला अनेकवेळा प्रेक्षकांचे प्रेम मिळते. तर अनेकवेळा ट्रोलिंगला देखील सामोरे जावे लागते. नुकतेच नाताळाच्या शुभेच्छा … Read more