TRP’च्या शर्यतीत ‘या’ मालिकेची बाजी; जाणून घ्या कोण अव्वल आणि कोणाचा आलाय शेवटचा नंबर..?
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक महत्वाचा भाग म्हणजे मालिका. या मालिका रोज नवनवीन ट्विस्टसोबत प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात आणि रोजच्या शेडयूमधून थोडा विसावा देत असतात. त्यामुळे मालिकेचं कथानक, कलाकार आणि त्यातील ट्विस्ट हे कायम प्रेक्षकांना हवेहवेसे असतात. हि पात्र प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग होऊन जातात. दरम्यान प्रेक्षकांच्या पसंतीवर मालिकांचा दर्जा अर्थात टीआरपी समजत … Read more