आयुष्यभराची आनंदी साथ!! स्वानंदी- आशिषच्या लग्नाचा भारी थाट; पहा फोटो
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या महिन्याभरापासून मराठी सिनेविश्वात जणू लग्नाची लाट आली आहे. या आठवड्याभरात तर अनेक कलाकार मंडळी लग्न बंधनात अडकले. यातच अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी यांची जोडीदेखील अखेर लग्नाच्या बेडीत अडकली आहे. सोशल मीडियावर त्याच्या विवाह सोहळ्यातील अत्यंत गोड असे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्वानंदी … Read more