Rutuja Bagave | ‘मला अचानक रिप्लेस करण्यात आले…’ ऋतुजा बागवेने सांगितला इंडस्ट्रीतील कटू अनुभव

rutuja bagave

Rutuja Bagave | मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने अत्यंत साध्या सोज्वळ भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात तिचे स्थान निर्माण केलेले आहे. अनेक मालिकांमधून ती घराघरात पोहोचलेली आहे. एका मुलाखती तिच्या करिअरबद्दल आणि तिला दिलेल्या तिच्या वागणुकीबद्दल भाष्य केले आहे. याआधी तिने या गोजिरवाण्या घरात या मालिकेत काम केले होते आणि अचानक तिला रिप्लेस केले ते सांगितले … Read more

‘अशा भामट्यांची अंधभक्ती….’; अभिनेत्याने गनिमी काव्याचा उल्लेख करत शेअर केली पोस्ट

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वात लोकप्रिय अभिनेते किरण माने यांनी अलीकडेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे किरण माने प्रचंड चर्चेत आहेत. याशिवाय ते सोशल मीडियावर कायम अभिनय क्षेत्र, राजकीय क्षेत्र व सामाजिक विषयांवर अत्यंत परखडपणे आपले मत आपल्या प्रतिक्रिया देताना दिसतात. आताही त्यांनी अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी … Read more

‘नथुराम गोडसे’ नाटकाच्या टीमसाठी संकर्षणचा खास व्हिडीओ; म्हणाला, ‘हे धाडसाचं काम..’

Sankarshan Karhade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संकर्षण कऱ्हाडे हा मराठी कलाविश्वात एक उत्तम अभिनेता, कवी आणि सूत्रसंचालक आहे. त्याने नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे आणि अजूनही करतो आहे. सध्या त्याचं ‘तू म्हणशील तसं’, ‘नियम व अटी लागू’ ही नाटकं आणि ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कार्यक्रम रंगभूमीवर प्रेक्षकांचे मनोरंजन करत त्यांचे मन जिंकत आहे. … Read more

परत आलोय.!! ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधील मल्हारची नव्या मालिकेत एंट्री; साकारतोय निगेटिव्ह भूमिका

Kapil Honrao

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या लोकप्रिय मालिकेने २५ वर्षांचा लीप घेतला. या लिपमुळे मालिकेतील बरीच जुनी पात्र प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसली. दरम्यान ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील मल्हार या पात्राची देखील एक्झिट झाली आणि त्यामुळे अभिनेता कपिल होनराव या मालिकेतून बाहेर पडला. त्याने हे पात्र … Read more

‘…तर 2 लाथा नक्कीच मारल्या असत्या’; पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जात विचारल्याने पुष्कर जोग भडकला

Pushkar Jog

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता पुष्कर जोग हा सोशल मीडियावर फार सक्रिय दिसतो. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून तो सिनेविश्वात कार्यरत आहे. केवळ मनोरंजनसृष्टीत नव्हे तर सामाजिक जबाबदाऱ्यांबाबत पुष्कर कायम सजग दिसतो. विविध विषयांवर आपली मतं तो अत्यंत स्पष्ट आणि परखडपणे मांडताना दिसतो. दरम्यान, अलीकडेच केतकी चितळेने पालिकेचे कर्मचारी घरी येऊन जातीय सर्वेक्षण करत असल्याचे लक्षात … Read more

मराठमोळ्या कलाकाराच्या व्यवसायाची राज ठाकरेंनी घेतली दखल; ‘देवल मिसळ’चे केले कौतुक

Tushar Deval

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अनेक मराठी कलाकार मंडळी कला क्षेत्राशिवाय विविध क्षेत्रात सध्या कार्यरत असल्याचे दिसत आहे. दरम्यान अनेकांनी हॉटेल लाईनमध्ये पदार्पण केल्याचे समोर आले आहे. अशातच ‘चला हवा येऊ द्या’ फेम एका कलाकाराने त्याच्या पत्नीसह सुरु केलेल्या नव्या व्यवसायाची महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी दखल घेतली आहे. नुसती दखल नव्हे तर त्यांनी या … Read more

श्रेया बुगडेने दादरमध्ये सुरु केलं स्वतःच रेस्टॉरंट; फिश प्रेमी तृप्त होणार..

Shreya Bugde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वात अनेक कलाकार मंडळी हि केवळ अभिनय क्षेत्रात कार्यरत नसून विविध व्यवसाय क्षेत्रात उतरली आहेत. यातील अनेक कलाकारांनी स्वतःचे हॉटेल सुरु करत अनेक खवय्यांना वेड लावलंय. यामध्ये अभिनेता निरंजन कुलकर्णी, महेश मांजेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर, अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहीर पाठारे याशिवाय अभिनेत्री अनघा अतुल, तेजस्विनी पंडित, अभिज्ञा भावे … Read more

‘पण पाऊल पुरत नाही…’ सिद्धार्थ चांदेकरची सोशल मीडियावरील ती पोस्ट चर्चेत

अनेक मालिका चित्रपटांमध्ये काम करून अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने रसिक प्रेक्षकांच्या मनात त्याचे एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. लवकरच त्याचा श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सई ताम्हणकर हे मुख्य भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. या निमित्त सिद्धार्थने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे जी सध्या चांगली चर्चेत आलेली आहे. … Read more

Shreyash Talpade | ‘सगळ्यांना चांगले आरोग्य मिळो’, म्हणत श्रेयश तळपदेने केला वाढदिवस साजरा

shreyash talpade

नुकतेच अभिनेता श्रेयस तळपदे याने त्याचा वाढदिवस साजरा केला आहे डिसेंबर २०२३ मध्ये त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याच्यावर एन्जोप्लास्टी सर्जरी करण्यात आली होती वेलकम टू द जंगल या चित्रपटाचे शूटिंग वरून परतताना, त्याला अस्वस्थ वाटू लागले. आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु आता तो एकदम ठीक झाला आहे आणि त्यांनी सोबत वाढदिवस देखील … Read more

अखेरचा राम राम नथुराम!! ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाचा शेवटचा प्रयोग हाऊसफुल्ल; शरद पोंक्षे झाले भावुक

Sharad Ponkshe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या अभिनयाइतकेच त्यांच्या कट्टर सावरकरवादी विचारांमुळे चर्चेत असतात. कायम परखडपणे राजकीय भूमिका मांडण्यासाठीही ते ओळखले जातात. शरद पोंक्षे सोशल मीडियावर फार सक्रिय असतात आणि या माध्यमातून ते आपले विचार मांडताना दिसतात. नुकताच शरद पोंक्षे यांचं अजरामर ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. हे … Read more

‘आम्ही अत्यंत धार्मिक माणसं आहोत, पण..’; गश्मीर महाजनीच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

Gashmeer Mahajani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। या आठवड्याच्या सोमवारी अर्थात २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम विराजमान झाले. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी अनेक मान्यवर मंडळी हजार राहिली होती. यामध्ये बड्या बड्या नेत्यांसह, कलाकार मंडळींचा देखील समावेश होता. यात बॉलिवूड आणि साऊथ सिनेविश्वातील कलाकार दिसून आले पण मराठी कलाकारांपैकी कुणी या सोहळ्याला उपस्थित नव्हतं. एखाद दूसरा असेल पण दिसून … Read more

‘मी मराठा नाही चित्पावन कोकणस्थ ब्राम्हण…’; आरक्षणाच्या मुद्द्यावर केतकी चितळेची पोस्ट.. नेटकरी म्हणाले, ‘तू गप्प बस!!’

Ketaki Chitale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री केतकी चितळे हि अभिनय कारकिर्दीपेक्षा तिच्या वक्तव्यांसाठी आणि सोशल मीडियावरील पोस्टसाठी चर्चेत असते. सध्या ती अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. मात्र तिची चर्चा काही कमी होत नाही. वादग्रस्त वक्तव्यांमुळे केतकी सोशल मीडियावर कायम चर्चेचा विषय ठरते. आपली परखड मत स्पष्टपणे मांडण्यासाठी ती नेहमीच सोशल मीडियाचा वापर करताना दिसते. आज, प्रजासत्ताक दिनादिवशी … Read more

प्रजासत्ताक दिनी जितेंद्र जोशीची खास पोस्ट; शाळेची सफाई करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ शेअर करत दिला मोलाचा संदेश

Jitendra Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज आपला देश ७५’वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. या दिवसानिमित्त संपूर्ण देशभरात भारतवासी जल्लोष करताना दिसतात. विविध ठिकाणी मोठमोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमातून अनेक वीरांना सन्मानित केले जाते. शिवाय सोशल मीडियावर अनेक दिग्गज मंडळी आणि कलाकार विविध पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांना शुभेच्छा देताना दिसतात. दरम्यान, प्रजासत्ताक दिनानिमित्त अभिनेता जितेंद्र … Read more

‘प्रजासत्ताक दिनी जोरजोरात डीजे, इंग्रजी भाषणं, हिंदी गाणी..’; मराठी दिग्दर्शकाची खरमरीत पोस्ट

Virendra Pradhan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. देशभरात आजच्या दिवसानिमित्त कायमच उत्साहाचं वातावरण पहायला मिळतं. ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आजकल हा दिवस साजरा करण्याचे स्वरूप फारच आधुनिक झाले आहे. अत्यंत अनपेक्षित पद्धतीने झालेले हे बदल प्रत्येकाला रूचतीलच असं नाही. दरम्यान याबाबत एका मराठी दिग्दर्शकाने त्याच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे आपलं मत मांडलं … Read more

‘या माणसाला भाबडा म्हणावं की वेडा म्हणावं…’ मराठा आरक्षणाबाबत अश्विनी महांगडेची ती पोस्ट चर्चेत

Ashwini mahangde

अभिनेत्री अश्विनी महांगडे ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. अनेक चित्रपट, मालिकामध्ये काम करून तिने प्रेक्षकांच्या मनात एखाद्या निर्माण केली आहे. यासोबतच अश्विनी सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे ज्यामुळे ती चांगली चर्चा झालेली आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी उपोषण … Read more