‘गर्दी अन तिकिटांसाठी उडणारी झुंबड बघता..’; ‘बाईपण भारी देवा’साठी संजय मोनेंची खास पोस्ट

Sanjay Mone

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा मराठी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरताना दिसतोय. आतापर्यंत या चित्रपटाने १२ कोटींहून जास्त कमाई केली आहे. महिला वर्ग तर हा चित्रपट फारच एन्जॉय करत आहेत आणि चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत. या चित्रपटात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने, सुचित्रा … Read more

अरुंधती उचलणार अनिरुद्धवर हात; लगावणार सणसणीत कानफाडाट

Aai Kuthe Kay Karte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’चा टीआरपी गेल्या काही महिन्यात घसरताना दिसला. अरुंधतीचं लग्न झाल्यानंतर मालिकेतील ट्विस्ट प्रेक्षकांच्या पचनी न पडल्याने टीआरपी रेसिंगमध्ये सर्वात पहिली असणारी हि मालिका हळूहळू खाली सरकली. आतापर्यंत मालिकेत अरुंधतीच लग्न, संजना अनिरुद्धची भांडणं, अरुंधतीच्या लेकाचा आत्महत्येचा प्रयत्न आणि आशुतोषची बहीण वीणाची एंट्री असे मोठे … Read more

‘.. सादगी से अच्छा कुछ और नहीं’; रिंकू राजगुरूच्या सौंदर्यावर भाळले नेटकरी

Rinku Rajguru

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अनेक अभिनेत्री आपल्या सौंदर्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. यापैकी एक म्हणजे रिंकू राजगुरू. सैराट या चित्रपटातून लहान वयात तिने अभिनय विश्वात पदार्पण केले. रिंकू सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. त्यामुळे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. आताही तिने अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. जी … Read more

‘कधी कधीतर मीच नको होऊन जातो स्वत:ला…’; काय झालंय कुशलला..?

Kushal Badrike

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील लोकप्रिय कॉमिक शो चला हवा येउद्याच्या माध्यमातून अभिनेता कुशल बद्रिके हा नेहमीच हास्याचे नवनवे तरंग घेऊन येतो. विविध पात्र साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कुशल एक उत्तम अभिनेता आहे यात काहीच शंका नाही. मात्र त्याच्या अभिनयाइतकीच धार तिच्या लेखणीला आहे हे तो वारंवार सिद्ध करत आहे. सुकून या नावाने तो सोशल … Read more

दुर्जनांचा महाकाल… भक्तांसाठी ढाल! ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ मालिका ‘या’ दिवशी सुरु होणार

Shree Dev Vetoba

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावर अनेक अध्यात्मिक मालिका सुरु आहेत. यातील बऱ्याच मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात एक भक्कम जागा निर्माण केली आहे. या मालिकांमधून विविध देवदेवतांची कथा, दैवी चमत्कार, साक्षात्काराबद्दल माहिती दिली जाते. त्यामुळे या मालिका प्रेक्षकांसाठी केवळ मनोरंजन नव्हे तर अध्यात्माचा एक नवा अंग घेऊन येत असतात. आता अशीच कोकणच्या ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’वर आधारलेली … Read more

जिनिलिया वहिनी शोधतायत भाड्याने बाप; लेकासाठी हवाय ‘ट्रायल पिरियड’वर पप्पा

Genelia D'souza Deshmukh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि बॉलिवूड सिनेविश्वात विविध भूमिकांमधून आपली हक्काची जागा निर्माण करणारी अभिनेत्री जिनिलिया देशमुख हि अवघ्या महाराष्ट्राची वहिनी आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया यांची जोडी लाखांत एक आणि सतत चर्चेत असते. ‘वेड’ चित्रपटानंतर तर अमराठी असूनही जिनिलियाने जे भाव दर्शवले आहेत त्यामुळे तिचा चाहता वर्ग चौपट वाढला आहे. अशातच जिनिलियाचा आता … Read more

‘माझा विठ्ठल… माझी रखुमाई’; मुग्धा- प्रथमेशचं कपल Twinning

Mugdha_Prathamesh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून लोकप्रिय झालेले मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी अगदी काहीच दिवसांपूर्वी एकमेकांना डेट करत असल्याची जाहीर कबुली दिली आहे. यानंतर हे नवंनवं समोर आलेलं जोडपं सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. कधी एखाद्या इव्हेंटमुळे तर कधी केळवणाच्या कार्यक्रमांमुळे हि जोडी चर्चेचा विषय … Read more

ब्लॉकबस्टर बाईपण!! 6 बहिणींच्या गोष्टीचा बॉक्स ऑफिसवर कल्ला; जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिनांक ३० जून २०२३ रोजी ‘बाईपण भारी देवा’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर सर्व माध्यमांवर या चित्रपटाची कमाल चर्चा रंगली आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस अक्षरशः दणाणून सोडलं आहे. या चित्रपटाचे कथानक, कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून गेला आहे. त्यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांकडूनचं नव्हे तर समीक्षकांकडूनसुद्धा … Read more

दादा गुड न्यूज आहे..? उमेश- प्रियाचा ‘तो’ फोटो पाहून चाहत्यांनी लावले तर्क- वितर्क

Umesh_ Priya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातील अत्यंत लोकप्रिय जोडी अभिनेता उमेश कामत आणि त्याची पत्नी अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. या दोघांचा स्वतःचा वेगळा चाहता वर्ग आहेच. शिवाय या जोडीचादेखील एक वेगळा चाहता वर्ग आहे. त्यांना एकत्र पाहिलं कि आपसूकचं तोंडातून ‘मेड फॉर इच अदर’ असे निघते. सध्या सोशल मीडियावर उमेश आणि प्रियाचा … Read more

अरुंधती पोहोचली लेकीच्या शाळेत!! विद्यार्थ्यांना दिले कवितांचे धडे; अनुभव शेअर करत म्हणाली..

Madhurani Prabhulkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवर लोकप्रिय ठरलेली मालिका ‘आई कुठे काय करते’मधून अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर अरुंधती हि भूमिका साकारते आहे. अरुंधतीची ही गोष्ट प्रेक्षकांच्या मनाला भावली आहे. सोशिक पण तितकीच खंबीर अशी अरुंधती साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर फार सक्रिय असते. ती कायमच तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. … Read more

साताऱ्यात ‘या’ ठिकाणी उभारणार सुभेदार तानाजी मालुसरेंची समाधी; प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिला ‘स्वराज्य निधी’

Digpal Lanjekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अवघ्या महाराष्ट्राचे आद्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास प्रचंड मोठा आहे. रोमांचकारी, अंगावर शहारे आणणारा आणि अतिशय जाज्वल्य असा हा इतिहास दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवराज अष्टक’मधून ते भव्य रुपेरी पडद्यावर आपल्या भेटीस घेऊन येत आहेत. आतापर्यंत ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ अशी इतिहासातील चार सुवर्ण पाने उलघडल्यानंतर लवकरच … Read more

बाबा घरी नसताना…!! संकर्षण कऱ्हाडेची चिमुकली लेक मारते त्याच्या फोटोशी गप्पा; अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

Sankarshan Karhade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील बहुगुणी अभिनेता, लेखक, सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने स्वबळावर प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. संकर्षणचा स्वतःचा एक मोठा चाहता वर्ग आहे. जो नेहमीच त्याच्याविषयी जाणून घेण्यास उत्सुक असतो. उत्तम लिखाण, उत्तम अभिनय आणि कमालीच्या कविता करणारा संकर्षण अनेकांचा लाडका आहे. त्यात संकर्षण सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. ज्यामुळे … Read more

‘भग्न, भकास, उदास..!! साताऱ्यातील सिनेमा थिएटर्सची ‘अशी’ झालीये अवस्था; मराठी अभिनेत्याची पोस्ट

Satara Cinema Theaters

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी सीजन ४’ फेम अभिनेते किरण माने यांचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मालिकांमधून प्रकाशझोतात आल्यानंतर बिग बॉसचं घर त्यांनी गाजवलं. शिवाय सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत ते नेहमीच व्यक्त होत असतात. बिग बॉसच्या घरात असताना त्यांना ‘सातारचा बच्चन’ अशी ओळख मिळाली आणि आज त्यांनी एक कलाकार म्हणून … Read more

नवराई माझी लाडाची गं!! परदेशात मराठमोळ्या गाण्यावर थिरकल्या निवेदिता सराफ; व्हिडीओ व्हायरल

Nivedita Saraf

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन जोडी ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ आणि त्यांची पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ हे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. कारण या जोडीने कला क्षेत्राला दिलेलं योगदान फार मोठं आहे. अशोक मामांइतक्याच निवेदिता सराफ देखील कला विश्वाला समर्पित आहेत. आजही त्या विविध मालिका, चित्रपट, नाटक, ब्लॉग अशा माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. … Read more

‘कोकणस्थ ब्राह्मणांना इंग्रजांची औलाद..’ म्हणणाऱ्या नेटकऱ्याला अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली..

Shweta Mehendale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावर विविध मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री श्वेता मेहंदळे पुन्हा एकदा मालिका विश्वात झळकते आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या लोकप्रिय ठरलेल्या मालिकेत काम केल्यानंतर श्वेता आता ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसते आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र सध्या … Read more