‘अशी निर्मिती करायला धाडस लागतं..’; अभिनेता सुबोध भावेने केलं ‘ताली’ सिरीजच्या टीमचं कौतुक

Subodh Bhave

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी दिग्दर्शक रवी जाधव दिग्दर्शित आणि बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन अभिनित ‘ताली’ ही वेबसिरीज १५ ऑगस्ट २०२३ रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित झाली. या सीरिजचे कथानक तृतीयपंथी समाजासाठी झटणाऱ्या आणि कार्यरत असणाऱ्या समाजसेविका श्री गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारलेले आहे. प्रेक्षकांनी या सीरिजला पसंती दिली असून प्रत्येक कलाकाराचे भरभरून कौतुक केलॆ आहे. अनेकांनी … Read more

‘ताली’मध्ये सुव्रतने साकारली तृतीयपंथीची भूमिका; पतीचे कौतुक करत सखी म्हणाली, ‘तू कायम स्वतःला.. ‘

Suvrat joshi_Sakhi Gokhale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतीच १५ ऑगस्ट २०२३ रोजी रवी जाधव दिग्दर्शित आणि बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन अभिनित ‘ताली’ ही बहुभाषिक वेब सिरीज रिलीज झाली आहे. यामध्ये तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या श्री गौरी सावंत यांच्या जीवनातील संघर्षकथा पहायला मिळते आहे. श्री गौरी यांच्या मध्यवर्ती भूमिकेत अभिनेत्री सुश्मिता सेनने अत्यंत लक्षवेधी काम केले आहे. तसेच या … Read more

डिजिटल विश्वात आणखी एका OTT प्लॅटफॉर्मची एंट्री; ‘प्लॅनेट भारत’वर पाहता येणार हायपर लोकल कॉन्टेन्ट

OTT Platform

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन क्षेत्रातील नामांकित अशा प्लॅनेट मराठी ग्रुपने व्हिस्टास मीडियासोबत हातमिळवणी करून ‘प्लॅनेट भारत’ या नवीन ओटीटीची घोषणा केली आहे. या नवीन ओटीटीवर विविध ठिकाणच्या स्थानिक भाषेतील, शैलीतील सर्वोत्तम असा कॉन्टेन्ट प्रदर्शित करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत या ‘प्लॅनेट भारत’ची घोषणा करण्यात आली असून नोव्हेंबर २०२३ पासून त्याचे प्रक्षेपण सुरु होणार आहे. … Read more

‘डायरी ॲाफ विनायक पंडित’चे रहस्य लवकरच उलघडणार; नेमकं काय दडलं असेल यात..?

Diary Of Vinayak Pandit

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेम, भय, वासना, थरार अशा विविध श्रेणीतील कलाकृतींचा विविध प्रेक्षकवर्ग असतो. असाच एक मोठा प्रेक्षक वर्ग रहस्य या श्रेणीचा आहे. तर या रसिक प्रेक्षकांच्या भेटीला चित्रबोली क्रिएशन्स निर्मित आणि वन कॅम प्रोडक्शन्स सहनिर्मित ‘डायरी ॲाफ विनायक पंडित’ ही रहस्यमयी वेबफिल्म लवकरच येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. अक्षय … Read more

‘आपण प्रत्यक्षपणे नसलो तरी..; हेमांगीने शेअर केला ‘ब्लॅक अँड व्हाईट’ फॅमिली फोटो आणि लहानपणीची आठवण

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी ही सोशल मिडीयावर प्रचंड सक्रिय असते. उत्तम अभिनयासह परखड स्वभाव आणि थेट व्यक्त होण्यासाठी तिला जास्त ओळखले जाते. अनेकदा सोशल मीडियावर ती विविध पोस्ट शेअर करत अबोल विषयांना वाचा फोडताना दिसते. तर अनेकदा मनातील सल, दुःख, आठवणी शेअर करताना भावनिक होताना दिसते. अशीच एक बालपणीची आठवण … Read more

OTT’ वरील काल्पनिक हिंसाचाराविषयी एव्हढी चिंता..?; सुव्रत जोशीने प्रेक्षकांना विचारलेले ‘ते’ प्रश्न चर्चेत

Suvrat Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाकार अभिनयाबरोबर सोशल मीडियावरील पोस्टमुळेही नेहमीच चर्चेत असतात. दररोजच्या घडामोडींवर ते परखड मतं मांडत असतात. त्यामुळे कधी कधी त्यांना ट्रोलिंगचाही सामनाही करावा लागतो. पण, त्यालाही ते चोख उत्तरं देतात. सध्या हिंदी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या अभिनेता सुव्रत जोशी यानं त्याच्या पोस्टद्वारे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ओटीटीवरील सेक्स व हिंसा … Read more

‘काही गुंते सहज सुटतात..’; ‘गुड वाईब्स ऑन्ली’मध्ये भेटा ‘त्या’ दोघांना आणि अनुभवा त्यांचा U turn पर्यंतचा प्रवास

Good Vibes Only

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वीच ‘गुड वाईब्स अॅान्ली’ या बेवफिल्मचे पोस्टर झळकले. पोस्टर पाहून यात काहीतरी भन्नाट आहे, याची कल्पना आली होतीच. त्यात आता भर टाकली आहे या वेबफिल्मच्या ट्रेलरने. नुकतेच या ‘गुड वाईब्स ॲान्ली’चे ट्रेलर प्रदर्शित झाले असून ट्रेलरही अफलातून आहे. श्रवण अजय बने आणि आरती केळकर यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या हलक्याफुलक्या, मनाला … Read more

प्रेमात पडणाऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मकता आणणार ‘गुड वाईब्स ऑन्ली’

Good Vibes Only

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘गुड वाईब्स ऑन्ली’ या नावावरूनच आपल्याला कळलं असेल की ही वेबफिल्म किती सकारात्मकतेने भरलेली आहे. आयुष्यातील हीच सकारात्मकता लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. सिल्क लाईट फिल्म्स प्रस्तुत, जुगल राजा निर्मित, दिग्दर्शित ‘गुड वाईब्स ऑन्ली’ या वेबफिल्मचे पोस्टर झळकले असून यात श्रवण अजय बने, आरती केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यापूर्वी … Read more

पहिल्या प्रेमाची हळवी गोष्ट सांगणाऱ्या ‘गेट टुगेदर’ चित्रपटाला OTT’वर चांगला प्रतिसाद

Get Together

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा ‘गेट टुगेदर’ हा मराठी चित्रपट गेल्या महिन्यात २६ मे २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आणि रसिक प्रेक्षकांना नॉस्टालजिक करुन गेला. वय वाढत पण आठवणी कायम राहतात या आशयवार हा सिनेमा भाष्य करतो आहे. रोमान्स, हळुवारपणा, अल्लडपणाचे अनेक रंग या चित्रपटातून आपल्याला पहायला मिळत आहेत. हा चित्रपट नुकताच … Read more