‘त्याच्यासाठी प्रार्थना करा..’; कॅन्सरग्रस्त ज्युनिअर मेहमूद यांची ‘ती’ इच्छा पूर्ण केल्यानंतर सचिन पिळगांवकरांची पोस्ट
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन पिळगांवकर हे कायम या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. आताही ते एका कारणामुळे चर्चेत आले आहेत. प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट निर्माते ज्युनियर मेहमूद हे यकृत आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाशी दोन हात करत आहेत. नोव्हेंबरमध्ये त्यांना कॅन्सरचे निदान झाले आणि सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती अत्यंत खालावली … Read more