जेवायला या!! कुरकुरीत फिश फ्राय, टम्म फुगलेली भाकरी; किशोरी शहाणेंनी बनवलं चुलीवर जेवण
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी गेली अनेक दशकं सिनेविश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. मराठी, हिंदी मालिका तसेच चित्रपटांमधून त्यांनी कायम वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. आजही त्या मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. शिवाय त्या सोशल मीडियावर फार सक्रिय असतात आणि त्यामुळे त्यांचा स्वतःचा असा वेगळा चाहता वर्ग आहे. अलीकडेच त्यांनी … Read more