‘मालिकेचा प्रवास जरी संपला असला तरी…’; ‘दार उघड बये’ मालिकेला निरोप देताना अभिनेता भावुक

Amol Naik

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘दार उघडं बये’ या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील मुख्य भूमिकेत असणाऱ्या मुक्ता आणि सारंगच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली. अन्य कलाकारांच्या भूमिकेने देखील प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केल आहे. या मालिकेत अभिनेता अमोल नाईकदेखील एका महत्वाच्या भूमिकेत होते. त्यांनी साकारलेल्या भूमिकेचे नाव सुनील असे … Read more

‘गोष्टी निश्चित बदलतात पण..’; ‘आत्मपॅम्फ्लेट’ पाहिल्यानंतर सई ताम्हणकरने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

Saie Tamhankar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा आगळ्या वेगळ्या नावाचा आणि विषयाचा चित्रपट ६ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला. परेश मोकाशी लिखित, आशिष बेंडे दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. केवळ प्रेक्षक वर्ग नव्हे तर मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वातील कलाकार मंडळी देखील या चित्रपटाच्या कथानकाचे कौतुक करत आहेत. असे असूनही प्रेक्षकांना हवा तास प्रतिसाद अजून … Read more

‘विशाखा नावाच्या मुली डोळ्यांनी खेळतात..’; अभिनेत्रीच्या व्हिडिओवर चाहत्याची भन्नाट कमेंट

Vishakha Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विशाखा सुभेदार हे मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय नाव आहे. कॉमिक विश्वात तर विशाखा सुभेदार यांची एक अनोखी ओळख आहे. विनोदाचं परफेक्ट टायमिंग साधत त्यांनी कायम प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून त्यांनी विविध कॉमिक अंदाजातील भूमिका साकारल्या आहेत. विशाखा सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. त्यामुळे वेगवेगळे कॉमिक व्हिडीओ, रिल्स आणि … Read more

शुभंकर सांगणार मल्हारला स्वराची खरी ओळख; बाप- लेकीची भेट होणार..? प्रोमो व्हायरल

Tuzech Mi Geet Gaat Ahe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आली आहे. मालिकेला एक असे वळण आले आहे जे पाहून प्रेक्षकांची मालिकेतील रुची आणखीच वाढू लागली आहे. आधीच या मालिकेवर प्रेक्षक प्रचंड प्रेम करत होते आणि आता आलेल्या ट्विस्टमुळे टीआरपीच्या रेसमध्ये हि मालिका इतर मालिकांना मागे सारताना … Read more

हेमांगीला मिळाली महानायकासोबत स्क्रीन शेअर करायची संधी; आनंद व्यक्त करत म्हणाली..

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री हेमांगी कवी हि सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होणे आणि बेधडक बोलणे या स्वभावामुळे हेमांगी कायम चर्चेत असते. कामाबद्दल बोलायचं झालं तर आजवर तिने अनेक नाटक, मालिका, चित्रपटांमधून वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हेमांगीने अलीकडेच बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट … Read more

‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपट का पहावा..? आस्ताद काळेने दिली ‘ही’ महत्वाची कारणं

Aastad Kale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेले काही दिवस मराठी चित्रपट ‘आत्मपॅम्फ्लेट’ची चांगलीच चर्चा रंगली आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अत्यंत वेगळे शीर्षक आणि तिरकस कथानक असूनही या चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान या चित्रपटाला मिळणारा संमिश्र प्रतिसाद पाहून मराठी अभिनेता आस्ताद काळे याने हा चित्रपट पाहिला. यानंतर त्याने अधिकृत सोशल … Read more

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माची अलग अदा; पुन्हा सादर केली मराठी कविता

Ada sharma

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री अदा शर्मा ही कारणांमुळे चर्चेत असते. अदा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्यामुळे ती कायम स्वतःचे सुंदर फोटो आणि मजेशीर व्हिडीओ शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेते. अदा खरंतर अमराठी आहे. मात्र तरीही तिला मराठी भाषेची प्रचंड आवड आहे. त्यामुळे अदा … Read more

‘बच्चननं स्वत:मधला बच्चन हरवला पण…’; सातारच्या बच्चनची बिग बींसाठी पोस्ट

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज बॉलिवूड सिनेविश्वाचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ८१’वा वाढदिवस आहे. यानिमित्त सोशल मीडियावर बिग बींचे चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अगदी बॉलिवूड पासून टॉलिवूड आणि मराठी सिनेविश्वातील कलाकार मंडळी आवर्जून अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. यामध्ये टीव्ही अभिनेत्री किरण माने यांचाही समावेश आहे. त्यांनी अधिकृत … Read more

मी मुलगा का नाहीये..? अभिनेत्री ऋतुजा बागवेचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

Rutuja Bagwe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री ऋतुजा बागवेने भक्कम स्थान निर्माण केले आहे. आज आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये कुठे ना कुठे ऋतुजा बागवेच्या नावाचा समावेश आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमातून तिने विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे तिचा एक मोठा असा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. अलीकडेच एका मुलाखतीत ऋतुजाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत … Read more

खवय्यांसाठी सज्ज होतंय ‘वदनी कवळ’; अभिनेत्रीने शेअर केली नव्या हॉटेलची पहिली झलक

Anagha Atul

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कला विश्वातील बरेच कलाकार अभिनयासोबत वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. कुणी बँकेत जॉब करता करता अभिनय क्षेत्रात अग्रेसर आहे. तर कुणी वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसाय करत आहे. अलीकडच्या काळात अभिनेते आणि प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर, आई कुठे काय करते फेम अभिनेता निरंजन कुलकर्णी, अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहीर … Read more

सत्तेत कोणी का बसेना..!! टोल धाडीवर जाब विचारणाऱ्या तेजस्विनीच्या सोशल हॅण्डलवर कारवाई; संतापून म्हणाली..,

Tejaswini Pandit

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर फार सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम व्यक्त होत असते. अलीकडेच सोमवारी तिने टोलबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर तिच्या एक्स अकाउंटची ब्लू टिक काढून टाकण्यात आली. या कारवाईबाबत तेजस्विनी पंडितने संताप व्यक्त केला आहे. या ट्विटर पोस्टमध्ये तिने लिहिलंय, ‘कोंबडे … Read more

दिग्गज गायिका अनुराधा पौडवाल यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर

Anuradha Paudwal

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भावगीतांना आपल्या सुरेल आवाजाने कर्णमधुर बनविणाऱ्या ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे. नुकताच त्यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर करण्यात आला असून सर्वत्र त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार विचार मंचच्या वतीने देण्यात येणारा हा राज्यस्तरीय ‘जीवन गौरव’ पुरस्कार यंदा पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर … Read more

Boys 4 – ‘काय सांगू राणी.. मला गाव सुटना..’; ‘बॅाईज 4’ मधील गाणे प्रदर्शित

Boys 4

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Boys 4) ‘बॅाईज ४’मधील टायटल साँग नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले. अवधूत गुप्तेंसह सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाडने गायलेल्या रॅप साँगला संगीतप्रेमींनी प्रचंड प्रतिसाद दिला. या गाण्याला भरभरून प्रेम मिळत असतानाच आता ‘बॅाईज ४’मधील ‘गाव सुटंना’ हे आपल्या मुळाकडे घेऊन जाणारे भावनिक गाणे प्रदर्शित झाले आहे. गणेश शिंदे यांनी शब्दबद्ध केलेल्या … Read more

Tharala Tar Mag – सायली- अर्जुनचं नातं नव्याने फुलणार.. पुन्हा एकदा लग्न करणार; मालिकेचा नवा प्रोमो व्हायरल

Tharala Tar Mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Tharala Tar Mag) स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ सध्या चांगलीच चर्चेत आहे. अगदी अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. इतकेच नव्हे तर टीआरपीच्या रेसमध्ये हि मालिका टॉप १० मध्ये आहे. सध्या मालिकेच्या कथानकानुसार, सायलीवर हल्ला झाल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. महिपतने पाठवलेल्या गुंडानी गणपती विसर्जन मिरवणुकीत सायलीवर हल्ला … Read more

Adesh Bandekar Wife -‘नसतेस घरी तू जेव्हा…’; पत्नीच्या वाढदिवसानिमित्त आदेश बांदेकरांची खास व्हिडीओ पोस्ट

Adesh Bandekar Wife

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Adesh Bandekar Wife) लोकप्रिय मराठी कार्यक्रम होम मिनिस्टरच्या माध्यामातून उभ्या महाराष्ट्रात भावोजी अशी ओळख निर्माण झालेले आदेश बांदेकर गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. तर त्यांची पत्नी सुचित्रा बांदेकर हि मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. फक्त मराठीच नव्हे तर तर तिने हिंदी चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्येही काम केले आहे. आज सुचित्रा … Read more