मालिकेच्या सेटवर जमली प्रार्थना- संकर्षणची गट्टी; जाणून घेऊया कशी आहे यांची दोस्ती
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज फ्रेंडशिप डे असल्यामूळे सोशल मीडियावर सगळेच आपल्या मित्र मैत्रिणींसोबतचे विविध फोटो, व्हिडीओ, आठवणी, किस्से शेअर करताना दिसत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात मित्रांचं अस्तित्व फार महत्वाचं असतं. शाळा, कॉलेज, क्लास, गल्ली अशी कुठेही आणि कशीही मैत्री होऊ शकते. अशाच एका मैत्रीबद्दल आज आपण बोलणार आहोत. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिके दरम्यान प्रार्थना बेहरे … Read more