‘सुस्साट’ घेऊन येतोय अद्भुत भुतांची बेफाट कॉमेडी; सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

Sussat

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वात दगडू म्हणून कल्ला घातलेला प्रथमेश परब, एनर्जीचं कम्प्लिट पॅकेट असलेला आपला सिद्धू म्हणजेच सिद्धार्थ जाधव आणि ‘जीव झाला येडा पिसा’ मालिकेतून प्रकाशझोतात आलेली विदुला चौघुले हे तिघे पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. सिद्धू, प्रथमेश आणि विदुला लवकरच मराठी होणार कॉमेडी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘सुस्साट’ … Read more

संकर्षणने चाहत्यांनी पाठवलेली पत्र वाचून शेअर केली खास पोस्ट; म्हणाला, ‘सेल्फीच्या जमान्यात…’

Sankarshan Karhade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संकर्षण कऱ्हाडे हा मराठी मनोरंजन सृष्टीतील एक बहुआयामी कलाकार आहे. तो उत्तम अभिनेता आहे, उत्तम वक्ता आहे, उत्तम लेखक- कवी आहे आणि तितकाच उत्तम सूत्रसंचालकसुद्धा. त्यामुळे सोशल मीडियावर संकर्षणचे चाहते नेहमीच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसतात. सध्या संकर्षण ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे आणि या दरम्यान त्याने एक खास … Read more

‘लोकमान्य’ मालिकेसाठी स्पृहा जोशीने केली भावस्पर्शी गीताची रचना; प्रेक्षकांनी केले कौतुक

Spruha Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील ‘लोकमान्य’ ही मालिका काही महिन्यांपूर्वीच सुरु झाली असताना अगदी अल्पावधीतच हि मालिका सांगतेकडे मार्गस्थ झाली आहे. या मालिकेतून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जीवनगाथा प्रेक्षकांसमोर आणली गेली. ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असे वृत्त समोर आल्यानंतर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान या मालिकेतील एक नव गाणं प्रेक्षकांसमोर आलंय. … Read more

अस्सं पाहिजे बर्थडे गिफ्ट!! रसिका सुनीलने खरेदी केली आलिशान मर्सिडीज; Insta’वर व्हिडीओ व्हायरल

Rasika Sunil

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री रसिका सुनीलने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत साकारलेली शनाया अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. रसिकाने मालिका तसेच चित्रपटांमधून विविध भूमिका साकारत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. रसिका ससोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. त्यामुळे विविध फोटो, व्हिडीओ. आगामी प्रोजेक्ट्स आणि वैयक्तिक आयुष्यातील माहिती याच माध्यमातून चाहत्यांशी शेअर करते. आताही तिने तिच्या आयुष्यातील सर्वाधिक … Read more

‘डोळ्यात चमक अन चेहऱ्यावर..’; आयुष्यातील पहिलंच नाटक पाहिल्यानंतर रिंकू झाली निःशब्द

Rinku Rajguru

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री रिंकु राजगुरुला तिच्या मूळ नावाने कमी आणि आर्ची म्हणून जास्त ओळखले जाते. रिंकू राजगुरू सोशल मीडियावर कायम विविध लूक शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. नुकतीच तिने एक पोस्ट शेअर करत आपण आयुष्यातील पहिले नाटक पाहिल्याचे सांगितले. रिंकूने ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक पाहिलं आणि त्याबाबत आपल्या … Read more

विशाल फाळेसोबत नव्या म्युझिक व्हिडीओत दिसणार कोकण हार्टेड गर्ल; मोशन पोस्टर आऊट

Tuch Morya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘दादर अभिमान गीता’च्या अभूतपूर्व यशानंतर प्रणिल आर्ट्स या निर्मिती संस्थेचा दुसरा म्युझिक व्हिडीओ येत्या २० ऑगस्टला विनायक चतुर्थीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होण्यास आता सज्ज झाला आहे. ‘तूच मोरया’ असे या म्युझिक व्हिडीओचे नाव असून आपल्या सर्वांची लाडकी कोकण हार्टेड गर्ल अर्थातच अंकिता वालावलकर या म्युझिक व्हिडीओमध्ये झळकणार आहे. अंकिताचा हा पहिला- वहिला म्युझिक … Read more

‘निसर्गाच्या कवेत विलीन होणं किती भाग्याचं…’; रानकवी महानोरांना हेमांगीची आदरांजली

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या दोन दिवसात कला विश्वातून मोठ्या दुःखद वार्ता समोर आल्या. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या आणि निसर्गकवी नामदेव धोंडो महानोर यांचे निधन. देसाईंच्या निधनाने कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली. तर महानोर यांच्या निधनामुळे साहित्य जगतातील हिरव्या गर्द कविता पोरक्या झाल्या. या दिग्गजांच्या निधनाचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शोक व्यक्त केला … Read more

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील भूमिकेविषयी तेजश्री प्रधान म्हणाली, ‘जवळपास 12 वर्षांपूर्वी मी..’

Tejashri Pradhan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तेजश्री प्रधान हि मराठी कलाविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. तेजश्रीने नाटक, मालिका आणि चित्रपट यांसारख्या विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. पण तरीही मालिका हे माध्यम तिचे आवडते असल्याचे ती म्हणते. शिवाय प्रेक्षकही तिच्या आगामी मालिकांची आणि भूमिकांची वाट पाहत असतात. येत्या ४ सप्टेंबरपासून तेजश्री स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या … Read more

कार्तिकी गायकवाडची पतीसोबत रोमँटिक बाली ट्रिप; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Kartiki Gaikwad Honeymoon Photos

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिंगिंग रिऍलिटी शो ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मधून प्रकाशझोतात आलेली कार्तिकी कल्याणजी गायकवाड तिच्या सुमधुर स्वरामुळे रसिकांची लाडकी आहे. आतापर्यंत कार्तिकीच्या गाण्यांनी नेहमीच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. लग्नानंतरही कार्तिकीने तिची गायकी आहे तशीच सुरु ठेवल्यामुळे ती कायम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. पण या सगळ्यातून वेळात वेळ काढून कार्तिकी आणि तिचा पती रोनित पिसे … Read more

‘माझ्या आयुष्यात ज्यांनी ”अजिंठा” आणला…’; देसाईंनंतर महानोर यांच्या निधनाने सोनाली झाली भावुक

Sonalee Kulkarni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बुधवारी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आणि युवा वृत्ताने सिनेविश्व शोकसागरात बुडाले. या धक्क्यातून अद्याप सिनेसृष्टी उभारलेली नसताना आज ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी नामदेव धोंडो महानोर यांच्या निधनाचे वृत्त सकाळी समोर आले. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये वयाच्या ८१ व्या वर्षी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वातून … Read more

‘फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर..’; ‘सिंधुताई माझी माई..’ मालिकेत किरण माने दिसणार ‘या’ महत्वाच्या भूमिकेत

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका आहेत. विषयातील वैविध्य आणि संवेदनशील कथानक हे या मालिकांचे वैशिष्ट्य आहे. येत्या १५ ऑगस्ट २०२३ पासून कलर्स मराठी वाहिनीवर ‘सिंधुताई माझी माई- गोष्ट एका चिंधीची’ हि मालिका सुरु होतेय. या मालिकेत अभिनेता किरण माने हे सिंधुताईंच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या भूमिकेविषयी … Read more

‘असा निर्णय घेताना तुमचं…’; नितीन देसाईंच्या आत्महत्येचा हेमांगी कवीला जबर धक्का

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काल बुधवारी नितीन देसाई या बड्या नावाच्या कला दिग्दर्शकाने आत्महत्या करून आपले जीवन संपवल्याचे वृत्त समोर आले आणि संपूर्ण कलाविश्व हादरले. दरम्यान मराठी तसेच बॉलिवूड सिने क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींनी, कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी दुःख व्यक्त केले. अभिनेत्री हेमांगी कवीनेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत नितीन देसाई यांच्या आठवणींना उजाळा … Read more

‘आमची मुलीकडची पडकी बाजू…’; लग्नाला 6 महिने पूर्ण होताच वनीने शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

Vanita_Sumit

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय कॉमिक शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून वनिता खरात घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनामनात शिरली आहे. तीचं विनोदाचं परफेक्ट टायमिंग नेहमीच सगळ्यांना खळखळून हसवतं. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. वनिताने २ फेब्रुवारी २०२३ रोजी बॉयफ्रेंड सुमित लोंढेबरोबर थाटामाटात लग्न केले आणि या अविस्मरणीय क्षणाला आता बरोबर ६ महिने पूर्ण झाले आहेत. या … Read more

नितीन देसाईंच्या पार्थिवावर एन. डी. स्टुडिओत अंत्यसंस्कार होणार; निकटवर्तीयांची माहिती

Nitin Desai

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बुधवारी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत एन.डी. स्टुडीमध्ये आढळून आला आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. देसाईंनी कर्जत येथील स्वतःच्याच एन. डी. स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. नितीन देसाईंनी आत्महत्येसारखं मोठं पाऊल उचलण्याचं नेमकं कारण काय..? हे अजूनही समोर आलेलं नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार, कर्जबाजारीपणा … Read more

‘मोत्यांना तर सवयचं असते विखुरण्याची…’; मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट व्हायरल

Manasi Naik

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणत मानसी नाईकने प्रेक्षकांना अगदी खुळावून सोडलं. तिची अदा, नृत्य आणि सौंदर्य कायम तिला इतरांपेक्षा वेगळं सिद्ध करत. मानसी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. त्यामुळे चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती विविध फोटो, व्हिडीओ आणि रील शेअर करताना दिसते. गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणींवर चवीचवीने बोलले गेले. पण मानसी … Read more