प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर यांचे निधन; पुण्यातील रुग्णालयात सुरु होते उपचार
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बुधवारी कला दिग्दर्शक नितीन देसाईं यांच्या आत्महत्येच्या मृत्यूने कलाविश्व हादरले. यानंतर आज प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर यांच्या निधनाचे वृत्त समोर आले आहे. पुण्यातील रुबी हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा शबद घेतल्याचे समजत आहे. दरम्यान ते ८१ वर्षांचे होते. मिळालेल्या माहितीनुसार, कवी ना. धों. महानोर हे गेल्या काही दिवसांपासुन किडनीच्या … Read more