‘जिवाहून प्यारा.. तूच मला यारा..’; कुशल बद्रिकेची खास दोस्तासाठी खास पोस्ट
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी दिग्दर्शक विजू माने यांनी सिनेसृष्टीला ‘पांडू’, ‘खेळ मांडला’, ‘गोजिरी’ यासारखे बरेच एकापेक्षा एक भारी चित्रपट दिले आहेत. शिवाय मराठी सिनेविश्वातील बरेच कालक्रम त्यांचे खास दोस्त आहेत. त्यापैकी एक म्हणजे कॉमिक अभिनेता कुशल बद्रिके. विजू माने आणि कुशल बद्रिके यांनी एकत्र ‘स्ट्रगलर साला’ सारखी सिरीज प्रेक्षकांना दिली आहे. दोघांची यारी, दोस्ती तर … Read more