‘घोड्याला बघितलं तरी मला…’; अभिनेता मिलिंद गवळींनी शेअर केली बालपणीची खास आठवण

Milind Gawali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून अनिरुद्ध हे नकारात्मक पात्र साकारणारे अभिनेता मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्यामुळे ते आयुष्यातील लहान मोठ्या गोष्टी, अनुभव, किस्से आवर्जून चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. नुकतीच त्यांनी लहानपणीची एक खास आठवण शेअर केली आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते एका … Read more

‘TRPच्या आहारी जाऊन खोटे ड्रामे..’; मालिकांच्या कथानकाविषयी किरण माने स्पष्टचं बोलले

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा किरण माने हे बिग बॉस मराठी सीजन ४’मूळे प्रचंड चर्चेत आले. या शोनंतर त्यांची लोकप्रियता ग्रामीण भागात तसेच शहरांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. यामुळे सोशल मीडियावर त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. त्यांचे चाहते त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सविषयी फार उत्सुक आहेत. तर किरण माने लवकरच कलर्स … Read more

‘ठरलं तर मग’ मालिकेचे 200 भाग पूर्ण; संपूर्ण टीमने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

Tharal Tar Mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारी छोट्या पडद्यावर अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली मालिका ‘ठरलं तर मग’ सध्या टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल आहे. या मालिकेला सुरु होऊन अगदी काहीच काळ लोटला असून मालिकेतील कलाकार, कथानक यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेतील मुख्य पात्रे म्हणजेच अर्जुन आणि सायली या जोडीला तर प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळताना दिसत … Read more

मालिकेचा निरोप घेताना अभिनेता झाला भावुक; स्वामींचे आभार मानत म्हणाला, ‘एक अखंड आयुष्य..’

Vikas Patil

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय अशी अध्यात्मिक मालिका आहे. या मालिकेतून स्वामी समर्थांचा जीवन अध्याय पाहता येत असल्यामुळे मालिकेचा प्रेक्षकवर्ग भलामोठा आहे. स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपले पात्र पूर्ण ताकदीनिशी साकारले आहे. त्यामुळे प्रेक्षक या कलाकारांचे नेहमीच कौतुक करत … Read more

‘इथे मनःशांतीचा प्रवास सुरु होतो..’; मराठमोळ्या अभिनेत्रीने घेतलं केदारनाथाचे दर्शन

Vidula Chougule

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी या वाहिनीवरून छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या ‘जीव झाला येडापिसा’ मालिकेद्वारे अभिनेत्री विदुला चौगुलेने प्रेक्षकांच्या घराघरांत आणि मनामनांत एंट्री केली. कमी वयात विदुलाने मालिकेच्या माध्यमातून आपल्या अव्वल अभिनयाचे प्रदर्शन केले आणि प्रेक्षकांना आपले कौतुक करायला भाग पाडले. यानंतर विदुलाने मराठी चित्रपटातदेखील काम केले. शिवाय विदुला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे … Read more

‘सह्याद्रीला आज येतीया जाग, दख्खनचा गर्व ह्ये शिवाजी राजं’; ‘सुभेदार’ चित्रपटातील पहिले गाणे रिलीज

Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सुवर्ण इतिहासातील अत्यंत महत्वाचे असे पान उलघडत छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशोगाथा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणारे प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर त्यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मूळे प्रचंड चर्चेत आहेत. या श्री शिवराज अष्टकातील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ या चार ऐतिहासिक चित्रपटांच्या भव्य यशानंतर आता पाचवे चित्रपुष्प ‘सुभेदार’ची प्रतीक्षा आहे. हा चित्रपट नरवीर … Read more

अनिरुद्धला नडणार त्याचाच अहंकार; अख्खं सरदेशमुख कुटुंब विरोधात उभं राहणार

Aai Kuthe Kay Karte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनिरुद्ध हे नकारात्मक पात्र असले तरीही याच पात्रामुळे संपूर्ण मालिका सतत चर्चेत असते. अलीकडच्या भागात अनिरुद्धचं पितळ सर्वांसमोर उघड पडल्यानंतर सगळ्यांनीच त्याच्याकडे पाठ वळवली आहे. या प्रकाराने वीणा आणि संजना दोघीही दुखावल्या आहेत. संजनाचं दुःख पाहून आता अनिरुद्धची आई म्हणजेच कांचन ताईंनी तिला … Read more

प्रेमात पडणाऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मकता आणणार ‘गुड वाईब्स ऑन्ली’

Good Vibes Only

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘गुड वाईब्स ऑन्ली’ या नावावरूनच आपल्याला कळलं असेल की ही वेबफिल्म किती सकारात्मकतेने भरलेली आहे. आयुष्यातील हीच सकारात्मकता लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. सिल्क लाईट फिल्म्स प्रस्तुत, जुगल राजा निर्मित, दिग्दर्शित ‘गुड वाईब्स ऑन्ली’ या वेबफिल्मचे पोस्टर झळकले असून यात श्रवण अजय बने, आरती केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यापूर्वी … Read more

पाऊस.. मका आणि मैत्रिणी!! दीपाली सय्यद यांची बेधुंद पावसाळी ट्रिप; VIDEO झाले व्हायरल

Deepali Sayed

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि नृत्यांगना दीपाली सय्यद अभिनयविश्वात फार सक्रिय नसल्या तरी चर्चेत असतात. कारण अभिनय विश्वापेक्षा जास्त दीपाली सय्यद राजकीय क्षेत्रात सक्रीय आहेत. अलीकडेच काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर दीपाली सय्यद यांची चर्चा आहे. अशातच धुंद पावसाळ्याचा मनसोक्त … Read more

झी मराठीवरील ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; काही महिन्यांतच गाशा गुंडाळला

Zee Marathi Serials

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी हि अत्यंत लोकप्रिय वाहिनी आहे. या वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका प्रेक्षकांच्या अत्यंत लाडक्या आहेत. प्रत्येक मालिकेचा स्वतःचा असा वेगवेगळा चाहता वर्ग आहे. मुख्य म्हणजे झी मराठीवरील सर्व मालिका कौटुंबिक असल्यामुळे परिवारासोबत कोणत्याही वयोगटातील व्यक्ती अगदी सहज पाहू शकते. त्यामुळे टीआरपी रेसमध्ये देखील झी मराठीवरील मालिका टॉप १० मध्ये असतात. दरम्यान … Read more

केतकी चितळेचा आगाऊपणा; अभिनेत्रीने दीप अमावास्येला शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

Ketaki Chitale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात अभिनयापेक्षा वादग्रस्त विधाने, सोशल मीडिया पोस्ट यामुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री केतकी चितळे आज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोमवारी १७ जुलै २०२३ रोजी ‘दीप अमावस्या’ होती आणि यानिमित्त केतकीने एक पोस्ट शेअर केली होती. जी व्हायरल होते आहे. केतकी चितळेने या पोस्टमध्ये ३ फोटो शेअर केले आहेत. यातील एकात … Read more

‘आपले प्रॉडक्ट बाजारात विकण्यासाठी..’; ‘बाईपण भारी देवा’च्या यशावर मराठी दिग्दर्शकाची पोस्ट

Viju Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉक्स ऑफिसवर शिंदेंचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट कमालीचा यश संपादन करत आहे. या चित्रपटाची कमाई पाहता मराठी चित्रपटांचे सोन्याचे दिवस अजून संपलेले नाही हे स्पष्ट दिसून येत आहे. प्रेक्षक, समीक्षक आणि विविध स्तरांवर या चित्रपटाचे कौतुक केले जात आहे. अशातच आता एका मराठी दिग्दर्शकाने दुसऱ्या मराठी दिग्दर्शकाच्या कलाकृतीला मिळणारे यश … Read more

‘माणूसपणाची सिसारी आली..’; रवींद्र महाजनींच्या निधनानंतर हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वाचा विनोद खन्ना अशी ओळख असणारे ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीत शोकात बुडाली आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी तळेगाव दाभाडे येथील आंबी गावातील फ्लॅटमध्ये रवींद्र मृतावस्थेत आढळले अन एकच खळबळ उडाली. त्यांचा मृत्यू नेमका केव्हा झाला हे काही समोर आले नाही. पण एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या मृत्यूची वार्ता … Read more

खिडकीवर Kingfisher येऊन बसल्यावर काय करावं बुवा..? गटारी अमावस्येनिमित्त अवधूतची मजेशीर पोस्ट

Avadhoot Gupte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस आहे. म्हणजेच गटारी अमावस्या आहे. दिनांक १७ जुलै, सोमवार रोजी ‘आषाढ अमावस्या’ अर्थात ‘दीप अमावस्या’ आहे. या दिवसाला स्वतःचे असे एक विशेष महत्व आहे आणि या दीप अमावस्येला हिंदू धर्मानुसार दिव्यांचे पूजन केले जाते. वास्तविक सांगायचे झाले तर, ‘गटारी अमावस्या’ असा मूळ शब्द नसून ‘गतहारी अमावास्या’ असा … Read more

केदार शिंदेंनी वापरला वंदना गुप्तेंसाठी ‘तो’ शब्द; Insta स्टोरी झाली व्हायरल

Kedar Shinde_Vandana Gupte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदेंचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट थिएटरमध्ये नुसता धुमाकूळ घालतो आहे. या चित्रपटाने महिला प्रेक्षकांच्या मनावर अशो काही भुरळ घातली आहे कि बाईपणाची ताकद बॉक्स ऑफिसवर अगदी स्पष्ट दिसून येतेय. शक्यतो पावसाळ्यात चित्रपट पहायला प्रेक्षक मुद्दाम घराबाहेर जाणं टाळतात. पण या चित्रपटाच्या बाबतीत हे चित्र अगदी उलटं झालं आहे. या चित्रपटाने … Read more