अभिमानास्पद!! ‘चंद्रयान- 3’चे यशस्वी प्रक्षेपण; मराठी कलाकारांकडून ISRO’च्या वैज्ञानिकांवर शुभेच्छांचा वर्षाव
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक १४ जुलै २०२३ रोजी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो- ISRO) अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘चंद्रयान- ३’ने यशस्वी प्रक्षेपण केले. या चंद्रयानाचे प्रक्षेपण हे आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून करण्यात आले. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, येत्या २३ ऑगस्ट २०२३ रोजी हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. ‘चंद्रयान- ३’ने यशस्वी प्रक्षेपण केल्याचा … Read more