बाबा घरी नसताना…!! संकर्षण कऱ्हाडेची चिमुकली लेक मारते त्याच्या फोटोशी गप्पा; अभिनेत्याची पोस्ट व्हायरल
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील बहुगुणी अभिनेता, लेखक, सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने स्वबळावर प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. संकर्षणचा स्वतःचा एक मोठा चाहता वर्ग आहे. जो नेहमीच त्याच्याविषयी जाणून घेण्यास उत्सुक असतो. उत्तम लिखाण, उत्तम अभिनय आणि कमालीच्या कविता करणारा संकर्षण अनेकांचा लाडका आहे. त्यात संकर्षण सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. ज्यामुळे … Read more