Prajkta Mali | चाहत्यांना भावला प्राजक्ताचा बोल्ड लूक, सोशल मीडियावर पडतोय कमेंट्सचा पाऊस


Prajkta Mali | अभिनेत्री प्राजक्ता माळी ही एक सर्वगुणसंपन्न अभिनेत्री आहे. अभिनयासोबत तिने अनेक गोष्टी मदतीचा हात आजमावला आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या आयुष्यातील वेगवेगळ्या घटनांची माहिती ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना देत असते. नुकताच प्राजक्ताने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो तिच्या चाहत्यांना मोठ्या प्रमाणात आवडला आहे. प्राजक्ता ही नेहमीच पारंपारिक लुकमध्ये आपल्याला दिसते. परंतु यावेळी प्राजक्ताने तिचा बोल्ड आणि बिंदास लूक दाखवला आहे.

प्राजक्ताने एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये ती जरा वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. तिने डेनिम शॉर्ट वन पीस घातला आहे. आणि त्यावर मॅच अशी ज्वेलरी देखील घातली आहे तिचा हा लुक प्रेक्षकांना खूपच आवडलेला आहे.

हेही वाचा – ‘मर्डरवाले कुलकर्णी’ फेम अभिनेत्रीने उरकला साखरपुडा; रोमँटिक अंदाजात केली रिंग एक्सचेंज

प्राजक्ताने शेअर केलेला हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडलेला आहे. आणि तिच्या या व्हिडिओवर कमेंट करून तिच्या कौतुक करत आहे.

प्राजक्ता सध्या तिचा प्राजक्तराज या दागिन्यांच्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात व्यस्त आहे. एवढेच नव्हे तर प्राजक्ता एक कवियत्री देखील आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे एक पुस्तक देखील प्रकाशित झालेले होते