‘आई कुठे काय करते’ मालिकेची यशस्वी वाटचाल!! 1200 एपिसोड्स.. 4 वर्ष पूर्ण..; मधुराणीची खास पोस्ट

Aai Kuthe Kay Karte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिकांमध्ये ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा कायम समावेश होतो. या मालिकेचे कथानक, पात्र, कलाकारांचा अभिनय सारं काही प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्यामुळे गेली ४ वर्ष हि मालिका मनोरंजन करते आहे. २०१९ वर्षाच्या शेवटी सुरु झालेली हि मालिका २०२४ मध्येही तितकीच लोकप्रिय आहे. या मालिकेतील अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी … Read more

‘आई कुठे काय करते’च्या सेटवर साजरा झाला रुपालीचा वाढदिवस; अभिनेत्रीने मानले आभार

Rupali Bhosle

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये संजना हे पात्र साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. अनेकदा विविध पोस्ट शेअर करत ती पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याबाबाबत व्यक्त होताना दिसते. नुकताच २९ डिसेंबरला अभिनेत्री रुपाली भोसलेचा वाढदिवस झाला आणि यानिमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव … Read more

‘आई कुठे काय करते’ मालिकेचे 1000 भाग पूर्ण; अनिरुद्धने शेअर केली खास पोस्ट

Aai Kuthe Kay Karte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेने १००० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना धरून ठेवले आहे. कथानक, त्यातील ट्विस्ट, कलाकारांचा अभिनय कायम प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसला. आता या मालिकेने हजार भागांचा टप्पा पार करत यशाची आणखी एक पायरी चढली आहे. ज्याचा आनंद मालिकेच्या संपूर्ण … Read more

हॅप्पी बर्थडे निरू; मधुराणीने ऑनस्क्रीन लेकाला BTS फोटो शेअर करून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Madhurani_Niranjan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेचे कथानक आणि मालिकेतील कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा महत्वाचा भाग झाले आहेत. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. या मालिकेत अभिषेक ही भूमिका साकारणारा अभिनेता निरंजन कुलकर्णी याचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त त्याच्या ऑनस्क्रीन आईने म्हणजेच अरुंधती … Read more

अनिरुद्ध पुन्हा ट्रोल!! प्रेक्षक म्हणाले, ‘अजून किती खालच्या पातळीला जाणार..’; मिलिंद गवळींनी दिले प्रत्युत्तर

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका छोट्या पडद्यावरील अत्यंत टीआरपी खेचणारी मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र वठविणारे कलाकार हे प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागले आहेत. त्यामुळे मालिकेतील प्रत्येक चांगला किंवा वाईट ट्विस्ट प्रेक्षकांवर प्रभाव टाकतो. सध्या मालिकेत अनिरुद्धचा अहंकार नवनवीन संकटांना कारणीभूत ठरताना दिसतोय. आधी वीणाच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींचा … Read more

अनिरुद्धला नडणार त्याचाच अहंकार; अख्खं सरदेशमुख कुटुंब विरोधात उभं राहणार

Aai Kuthe Kay Karte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनिरुद्ध हे नकारात्मक पात्र असले तरीही याच पात्रामुळे संपूर्ण मालिका सतत चर्चेत असते. अलीकडच्या भागात अनिरुद्धचं पितळ सर्वांसमोर उघड पडल्यानंतर सगळ्यांनीच त्याच्याकडे पाठ वळवली आहे. या प्रकाराने वीणा आणि संजना दोघीही दुखावल्या आहेत. संजनाचं दुःख पाहून आता अनिरुद्धची आई म्हणजेच कांचन ताईंनी तिला … Read more

अरुंधती उचलणार अनिरुद्धवर हात; लगावणार सणसणीत कानफाडाट

Aai Kuthe Kay Karte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’चा टीआरपी गेल्या काही महिन्यात घसरताना दिसला. अरुंधतीचं लग्न झाल्यानंतर मालिकेतील ट्विस्ट प्रेक्षकांच्या पचनी न पडल्याने टीआरपी रेसिंगमध्ये सर्वात पहिली असणारी हि मालिका हळूहळू खाली सरकली. आतापर्यंत मालिकेत अरुंधतीच लग्न, संजना अनिरुद्धची भांडणं, अरुंधतीच्या लेकाचा आत्महत्येचा प्रयत्न आणि आशुतोषची बहीण वीणाची एंट्री असे मोठे … Read more

अरुंधती पोहोचली लेकीच्या शाळेत!! विद्यार्थ्यांना दिले कवितांचे धडे; अनुभव शेअर करत म्हणाली..

Madhurani Prabhulkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवर लोकप्रिय ठरलेली मालिका ‘आई कुठे काय करते’मधून अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर अरुंधती हि भूमिका साकारते आहे. अरुंधतीची ही गोष्ट प्रेक्षकांच्या मनाला भावली आहे. सोशिक पण तितकीच खंबीर अशी अरुंधती साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर फार सक्रिय असते. ती कायमच तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. … Read more

माझ्या हातचा चहा.. कधी येताय प्यायला? अरुंधतीच्या लेकाने सुरु केला स्वतःचा कॅफे; Video व्हायरल

Niranjan Kulkarni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये अरुंधतीच्या मोठ्या मुलाची अर्थात अभिषेकची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. गेल्या काही काळापासून मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळी त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात एखादा बिजनेस अर्थात व्यवसाय सुरु करताना दिसत आहेत. जसे कि, प्राजक्ता माळीने ‘प्राजक्तराज’ हा ज्वेलरी ब्रँड सुरु केला. तर … Read more