अभिज्ञाच्या घरी अवतरला स्वामीरुपी बाप्पा; Insta’वर फोटो शेअर करत म्हणाली, ‘अशक्य ही शक्य..’

Abhidnya Bhave

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. सर्वत्र आनंदी, उत्साही आणि भक्तिपूर्वक वातावरण तयार झाले आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनाने सगळेच आनंदी झाले आहेत. सर्वसामान्यांपासून कलाकारांपर्यंत अनेकांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि तिचा नवरा मेहुल पै यांच्या घरीसुद्धा बाप्पा विराजमान झाला आहे. अभिनेत्रीने … Read more

‘ते तेजस्वी हसू, खोडकर चमक, हळुवार मिठी..’; आज्जीच्या निधनानंतर अभिज्ञाची भावनिक पोस्ट

Abhidnya Bhave

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावेंच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, अभिज्ञा भावेंच्या आज्जीचे निधन झाले आहे. अभिज्ञाची आजी प्रमिला भावे यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. अभिज्ञाने आपल्या आज्जीसोबतचा एक फोटो अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यासोबत तिने अत्यंत भावुक असे … Read more

व्हॉट झुमका..? गाण्यावर अभिज्ञाचा भन्नाट डान्स; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, ‘बॉलिवूडची जादू…’

Abhidnya Bhave

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या ‘रॉकी और रानी कि प्रेम कहानी’ हा बॉलिवूडचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट्ट, जया बच्चन, धर्मेंद्र, शबाना आझमी अशा बड्या कलाकारांसोबत मराठी अभिनेत्री क्षिती जोगदेखील झळकली आहे. या सिनेमावर आणि यातील गाण्यांवर प्रेक्षक प्रचंड प्रेम करत आहेत. या सिनेमातील ‘व्हॉट झुमका’ गाणे तर कमालीचे … Read more