‘मी ब्राह्मण आहे, मला..’; जातीय सर्वेक्षणाबाबत अभिनेते शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया

Sharad Ponkshe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यभरात जातीय सर्वेक्षण सुरु आहे. याबाबत रविवारी अभिनेता पुष्कर जोगने संताप व्यक्त करणारी एक पोस्ट शेअर केली होती. ‘जात विचारणारी ती महिला कर्मचारी नसती तर दोन लाथा मारल्या असत्या’, असं विधान त्याने केलं होतं. ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं. या वक्तव्याचा अभिनेते किरण माने, अभिजीत केळकर यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया … Read more

आदेश देणाऱ्यांना लाथ घालावी वाटली नाही..? अभिजीत केळकरने ‘त्या’ पोस्टसाठी पुष्कर जोगचे टोचले कान

Pushkar Jog_Abhijeet Kelkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यभरात जातीय सर्वेक्षण सुरु आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती गोळा करत आहेत. दरम्यान मराठी अभिनेत्री केतकी चितळे आणि अभिनेता पुष्कर जोग यांच्याही घरी काही महिला कर्मचारी सर्वेक्षणासाठी गेल्या होत्या. आपल्याला जातीसंदर्भात विचारपूस केल्यामुळे दोघांनीही सोशल मीडियावर आगपाखड केली. पुष्कर जोगने ‘सर्वेक्षणासाठी आलेली बाई नसती तर २ लाथा नक्कीच मारल्या … Read more

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत बिग बॉस फेम अभिनेत्याची एंट्री; प्रोमो झाला व्हायरल

Abhijeet Kelkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका अत्यंत लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. सध्या या मालिकेचे कथानक अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे. या मालिकेत वैदेहीसारखी हुबेहुब दिसणारी मंजुळा वैदेही असल्याचे मोनिकाला वाटत होते. पण आता ती वैदेही नसून मंजुळाचं असल्याचे सत्य समोर आले असून मोनिका रागाच्या भरात टोकाची भूमिका … Read more

किती काळ काठावर उभं राहून, नावं ठेवायची..?; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा BJP’मध्ये प्रवेश

Abhijeet Kelkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतदेखील अनेक अडचणी आहेत. ज्यांचा सामना कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते, दिग्दर्शक आणि कला विश्वाशी संबंधित प्रत्येक व्यक्ती करत असतो. काही समस्या या उघड दिसतात तर काही समस्या अप्रत्यक्षरीत्या त्रास देत असतात. यामुळे कलाविश्वातील बरीच दिग्गज मंडळी ही अभिनय विश्वासोबतच राजकीय क्षेत्रातही सक्रिय आहेत. यामध्ये प्रशांत दामले, सुशांत शेलार, मंगेश देसाई, रमेश परदेशी, … Read more