आधारवड हरपला!! वडिलांनंतर अभिनय बेर्डेने गमावले रवींद्र काका; ‘तो’ फोटो शेअर करत वाहिली श्रद्धांजली

Abhinay Berde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रविंद्र बेर्डे यांचे आज निधन झाल्याचे वृत्त सकाळी आले आणि संपुन सिनेसृष्टी हादरली. वयाच्या ७८ व्या वर्षी रविंद्र बेर्डे यांनी अखेरचा श्वास घेतला आणि जगाला निरोप दिला. रवींद्र बेर्डे यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. कॅन्सरसारख्या आजराशी दोन हात करताना रविंद्र बेर्डे यांची प्राणज्योत मालवली. रवींद्र … Read more