तुम्हाला माहितेय..? टीव्ही अभिनेत्री अदितीचं क्रिकेटर राहुल द्रविडशी आहे खास नातं; जाणून घ्या

Aditi Dravid_Rahul Dravid

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अदिती द्रविड ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आजतागायत तिने अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. अलीकडेच ती कलर्स मराठीच्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत नंदिनी हे पात्र साकारताना दिसली होती. शिवाय अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील ‘मंगळागौर’ हे गाणे अदिती द्रविडने लिहिले आहे. … Read more