‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्री झाल्या राम नामात दंग’; भजन गायनाचा व्हिडीओ व्हायरल

Aishwarya Narkar_Titeekshaa Tawde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजचा दिवस हा अत्यंत पावन आणि स्वप्नपूर्तीचा, आनंदाचा दिवस आहे. गेली अनेक वर्ष संपूर्ण देश ज्या दिवसाची वाट पाहत होता आज तो दिवस उजाडला आहे. अयोध्येत प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आज २२ जानेवारी २०२४ रोजी पार पडतो आहे. या सोहळ्याचा संपूर्ण देशभरात उत्साह पहायला मिळतो आहे. देशभरातील जनता राम भक्तीत … Read more

म्हातारा येडा झालाय..!! ‘जमाल कुडू’ गाण्यावर नारकर जोडप्याचा डान्स; ट्रोलर्सने पुन्हा साधला निशाणा

Narkar Couple

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय जोडपे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेता अविनाश नारकर हे सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. कायम वेगवेगळ्या गाण्यावरील रिल्स शेअर करून हे जोडपं चर्चेत येत असतं. त्यांचे अनेक रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नारकर जोडप्याच्या रिल्समूळे अनेकदा ते ट्रोलर्सच्या निशाण्यावर येत असतात. नुकतेच या जोडप्याने ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील ट्रेंडिंग … Read more

सुखी वैवाहिक आयुष्याचे ’10 हजार 227 दिवस…’; नारकर जोडप्याच्या संसाराला 28 वर्ष पूर्ण

Aishwarya Avinash Narkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका, नाटक, चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते अविनाश नारकर आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या नारकर अत्यंत लोकप्रिय जोडपं आहे. गेली अनेक वर्ष हे दोन्ही कलाकार मराठी कलाविश्वात कार्यरत आहेत. वयाच्या मानाने त्यांची फिटनेस तरुणांना लाजवणारी आहे, यात काही शंकाच नाही. अनेकदा हे जोडपं त्यांच्या रिल्समुळे चर्चेत असतं. दरम्यान, ३ … Read more

Aishwarya Narkar | वयाच्या 50 व्या वर्षी देखील सुंदर आणि फिट दिसण्याचे ‘हे’ आहे सिक्रेट, ऐश्वर्या नारकर यांनी केला खुलासा

Aishwarya Narkar | मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी आज वयाची पन्नास वर्षे पूर्ण केली आहे. तरी देखील त्यांचा फिटनेस आणि सौंदर्य एखाद्या तरुणीला लाजवेल, असाच आहे. परंतु आजही त्यांच्या फिटनेसचे नेमके रहस्य काय? असा प्रश्न अनेक चाहतांना पडतो अशातच ऐश्वर्या यांनी त्यांच्या सौंदर्याचा सिक्रेट शेअर … Read more

नुसता येड्याचा बाजार..!! ‘त्या’ रीलवरून नारकर जोडपं झालं ट्रोल; Insta’वरून हटवला व्हिडीओ

Narkar Couple

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका, नाटकं आणि चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत गेली अनेक वर्ष अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात आणि वेगवेगळ्या ट्रेंडिंग गाण्यांवर दोघे मिळून रिल्स करताना दिसतात. अलीकडेच ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणे प्रचंड ट्रेण्डिंगमध्ये आहे आहे. यावर अनेक नेटकरी … Read more

नारकर जोडप्याचा भन्नाट डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, ‘कसलं भारी …’

Aishwarya Avinash Narkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील अनेक जोड्या प्रेक्षकांच्या मनात वसल्या आहेत. यांपैकी एक म्हणजे प्रसिद्ध अभिनेता अविनाश नारकर आणि त्यांची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. हे नारकर जोडपं वयाची पन्नाशी ओलांडूनही मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. नुसते कार्यरत नाहीत तर अपडेट सुद्धा आहेत. अविनाश आणि ऐश्वर्या दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. आजकाल या जोडप्याच्या डान्स … Read more

तमन्नाच्या एनर्जेटिक गाण्यावर नारकर जोडप्याचा धुमशान डान्स; नेटकरी म्हणाले, ‘तुम्ही कमाल आहात..’

Aishwarya_Avinash Narkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अत्यंत उत्साही आणि आग्रही अभिनेते अविनाश नारकर आणि त्यांची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर गेल्या अनेक वर्षांपासून कला विश्वात कार्यरत आहेत. त्यांची जोडी हि मनोरंजन विश्वातील एव्हरग्रीन जोड्यांपैकी एक आहे. त्यांची लोकप्रियता तुफान असून दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. दोघांचं वय वाढत असलं तरी एनर्जी मात्र तरुणांना लाज आणेल अशी आहे. दोघांच्या … Read more