पुण्यात गोविंदांचा थरार पहायला सेलिब्रिटींची हजेरी; शेकडो बालगोपाळांचा वाढवला उत्साह

Dahi handi 2023

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मंगलमय वातावरण, आकर्षक विद्युत रोषणाई, डीजेने वाजविलेले आकर्षक संगीत, शेकडो बालगोपालांसह तरुणाईचा उसळलेला जनसागर यामुळे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट व गुरुजी तालीम मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव सर्वच पुणेकरांसाठी आकर्षक ठरला. शेकडो बालगोपालांसह हजारो तरुणाईच्या प्रचंड गर्दी समोर कसबा पेठेतील गणेश मित्र मंडळ दहीहंडी संघाने ही मनाची दहीहंडी … Read more

‘गोविंदा आला रे आला…’; पुण्यातील भव्य दहीहंडीच्या जल्लोषात ‘हे’ कलाकार घेणार सहभाग

Dahihandi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज जगभरात कृष्णप्रेमी आणि भक्त गोकुळ अष्टमी साजरी करत आहेत. तर उद्या गोपाळकाल्याच्या निमित्ताने लहान मोठे गोपाळ उंचावरील हंडी फोडताना दिसतील. ठिकठिकाणी हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. विविध मंडळ, ट्रस्ट, राजकीय नेतेमंडळी मोठमोठ्या बक्षिसांच्या दही हंडी उभारतात आणि हे बालगोपाल श्रीकृष्णासारखे हंडी फोडतात. दरवर्षीप्रमाणे पुण्यात यंदाही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि … Read more