हसू आणि आसूने भरलेल्या ‘कन्नी’चा प्री टिझर प्रेक्षकांच्या भेटीला; पहा व्हिडीओ

Kanni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मैत्री, प्रेम आणि स्वप्न यांना जोडून ठेवणारी ‘कन्नी’ हा चित्रपट येत्या ८ मार्च २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचे प्री टिझर सोशल मीडियावर झळकले आहे. ज्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. प्रत्येकाला आपल्या मैत्रीची आठवण करून देणाऱ्या या प्री टिझरमध्ये हसू आणि आसूही दिसत आहेत. यात हृता … Read more

उंच आकाशात उडायचं असेल तर हवी मैत्री, प्रेम आणि स्वप्नांची ‘कन्नी’

Kanni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियॉंड इमॅजिनेशन फिल्म्स निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने ‘कन्नी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. आजच्या काळाच्या मैत्रीची, प्रेमाची ओळख करून देणारा हा चित्रपट येत्या वर्षी ८ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांनी केले आहे. … Read more

अभिनेता अजिंक्य राऊतचं छोट्या पडद्यावर कमबॅक; नव्या मालिकेचा प्रोमो झाला रिलीज

Ajinkya Raut

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावर ‘विठू माऊली’च्या भूमिकेतून घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनामनांत पोहोचलेला अभिनेता अजिंक्य राऊत सध्या बराच चर्चेत आहे. ‘विठू माउली’ या मालिकेनंतर अजिंक्य ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत ‘इंद्रा’ ही भूमिका साकारताना दिसला. त्याच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. अजिंक्यने केवळ मालिकाच नव्हे तर काही मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘टकाटक … Read more