‘खूप फिल्मी वाटू शकतं…’; ‘BIGG BOSS मराठी 4’ संबंधित अक्षय केळकरची स्पेशल पोस्ट

Akshay Kelkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता आणि अभिनेता अक्षय केळकर हा सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. त्यामुळे वेगवेगळ्या लुकसह वेगवगळ्या पोस्ट शेअर करत तो नेहमीचा चर्चेत येताना दिसतो. अभिनेता, निवेदक आणि चित्रकार अशी अक्षयची ओळख आहे. सोशल मीडियावर तो कायम आपली चित्र आणि कलाकृतीचे दर्शन घडवताना दिसतो. शिवाय बिग बॉससाठी तो कायम … Read more

पहिलं घर!!! अक्षय केळकरने शेअर केली नव्या घराची पहिली झलक.. म्हणाला, ‘स्वप्नवत आहे पण…’

Akshay Kelkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी सीजन ४’चा विजेता अक्षय केळकरने अलीकडेच कळव्याचं घर सोडलं. यानंतर तो कुठे गेला..? याबाबत बरीच चर्चा रंगली. तर आता अक्षयने स्वतःच त्याच्या चाहत्यांना आनंदाचा धक्का देत आपण मुंबईत स्वतःच घर घेतल्याची माहिती दिली आहे. म्हाडाच्या लॉटरीमधून अक्षयला हे घर मिळालं आणि त्याच हक्काचं झालं. याबाबत त्याने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर … Read more

अक्षय केळकरने घेतला कळव्याच्या घराचा निरोप; व्हिडीओ शेअर करत म्हणाला..

Akshay Kelkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकर हा सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. बिग बॉसमधून प्रसिद्धी झोतात आलेला अक्षय ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून निवेदक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्याच्या सूत्रसंचालनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एक अभिनेता, निवेदक आणि एक उत्तम चित्रकार असलेला अक्षय सोशल मीडियावर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी … Read more

अक्षयने रेखाटलं बाप्पाचं सुंदर चित्र; Video शेअर करत म्हणाला, ‘पोटात खूsssssप मोठा गोळा आलाय’

Akshay Kelkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठी सीजन चारचा विजेता अभिनेता अक्षय केळकर सध्या चांगलाच चर्चेत आहे. उत्तम अभिनयासह अक्षयने ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारीदेखील उत्तमरीत्या पार पाडली. शिवाय तो सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकतीच त्याने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने … Read more

‘हा प्रवास कधी संपला…’; ‘ढोलकीच्या तालावर’ कार्यक्रमाचा सूत्रसंचालक अक्षय केळकरची पोस्ट व्हायरल

Akshay Kelkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाचा होस्ट अक्षय केळकर हा बिग बॉस मराठी सीजन ४ चा विजेता आहे. बिग बॉस नंतर अक्षयने त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच सूत्रसंचालक म्हणून ‘ढोलकीच्या तालावर’ हा शो होस्ट केला. या कार्यक्रमादरम्यान त्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले. पण आता हा कार्यक्रम महाअंतिम सोहळ्यासह प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. ‘ढोलकीच्या … Read more

‘आपलं भांडण हे By Default..’; अक्षय केळकरची धोंगडेसाठी स्पेशल पोस्ट

Akshay Kelkar_Amruta Dhongade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकर हा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो. सध्या तो ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. दरम्यान बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात अक्षयसोबत अभिनेत्री अमृता धोंगडेदेखील सहभागी झाली होती. तिनेही उत्तम खेळीने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. बिगबॉसमध्ये अक्षय आणि अमृता कायम भांडताना दिसले. पण … Read more

‘एका लावण्यवतीला बेभान नाचताना…’; सुरेखा पुणेकरांच्या अदाकारीला मराठी अभिनेत्याचा Hats Off

SurekhaPunekar_AkshayKelkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर गेली कित्येक वर्ष रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या सुरेखा पुणेकर या अत्यंत लोकप्रिय लावणी नृत्यांगना आहेत. आजही त्यांच्या अदाकारीचे लाखो चाहते आहेत. .. लागला का बाण..? असं जेव्हा जेव्हा त्या विचारतात तेव्हा तेव्हा कित्येक रसिक घायाळ झालेले असतात. नुकतंच बिग बॉस फेम अभिनेता अक्षय केळकरने सुरेखा पुणेकर यांच्या … Read more