‘आता खुर्ची आपलीच हाय..’; बिग बॉस फेम राकेश बापट आणि अक्षय वाघमारे झळकणार एकाच चित्रपटात

Khurchi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात गेल्या काही दिवसांपासून ‘खुर्ची’ या चित्रपटाची तुफान चर्चा रंगली आहे. ‘जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एका नवीन कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय, सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि माझ्या अंगात सळसळणाऱ्या रक्तासाठी..’ असा दमदार संवादाने सुरु होणारा या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर फार गाजला. पण नेमकं सत्तेच्या खुर्चीत … Read more

‘हा जो माज आहे ना, तो मी कमावलाय…’; ‘प्रतिशोध’ मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट

Akshay Waghmare

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील ‘प्रतिशोध- झुंज अस्तित्वाची’ या मालिकेतील शंतनु वर्दे हे पात्र तुफान गाजले. शंतनू वर्दे हि एका वकिलाची भूमिका होती. जी अभिनेता अक्षय वाघमारे साकारत होता. पण आता मालिकेतून या पात्राची एक्झिट झाली आहे. त्यामुळे अत्यंत भावुक होत अभिनेता अक्षय वाघमारेने मालिकेला, मालिकेच्या टीमला आणि मुख्य म्हणजे शंतनू वर्देला निरोप दिला … Read more

डॅडींचा जावई म्हणतोय, ‘आता खुर्ची आपलीच’; सत्ता संघर्षावर आधारित चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका

Khurchi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अचानक झालेला सत्ताबदल आणि अचानक बदललेलं सरकार उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. त्यामुळे गेल्या काही काळापासून राज्यातील सत्तासंघर्ष हा मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे गेल्या काही काळात सत्तासंघर्षावर आधारित अनेक चित्रपट तसेच वेबसीरिज रिलीज झाले. ज्याला प्रेक्षकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. यानंतर आता आणखी एक चित्रपट प्रदर्शित होतो आहे. ज्याचे नाव ‘खुर्ची’ असे … Read more

दिग्पाल लांजेकरांच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा; ‘हे’ कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार

Muktisangram

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या चार आठवड्यापासून दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मधील पाचवे पुष्प ‘सुभेदार’ प्रचंड गाजतो आहे. हा मराठी ऐतिहासिक चित्रपट बॉक्स ऑफीसवर तुफान यश मिळवत असताना दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी पुढील प्रोजेक्टची घोषणा केली आहे. या आगामी चित्रपटाची पहिली झलक देखील प्रेक्षकांसमोर आली आहे. ‘सुभेदार’नंतर आता दिग्पाल लांजेकर मराठवाडा मुक्तिसंग्राम मोठ्या पडद्यावर दाखवण्यास … Read more