Akshaya Deodhar – हार्दिकला सोडून अक्षया एकटीच गेली फिरायला; बर्फातले फोटो झाले व्हायरल

Akshaya Deodhar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Akshaya Deodhar) मराठी अभिनेत्री अक्षया देवधर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. या माध्यमातून ती कायम वेगवेगळे फोटो, व्हिडीओ आणि रिल्स शेअर करताना दिसते. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेनंतर अक्षयाचा चाहता वर्ग प्रचंड वाढला. सोशल मीडियावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. दरम्यान लग्नानंतर अक्षया आणखीच चर्चेत येऊ लागली आहे. तिचे आणि … Read more

पाठक बाईंनी केली जनजागृती; व्हिडिओच्या माध्यमातून महिलांना दिली गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची माहिती

Akshaya Deodhar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री अक्षया देवधर हि अजूनही घराघरांत पाठक बाई याच नावाने ओळखली जाते. प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अक्षया ‘अंजली पाठक’ या भूमिकेमुळे लोकप्रिय झाली. तिच्या या भूमिकेनंतर तिने काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. शिवाय ती सोशल मीडियावर फार सक्रिय असते आणि या माध्यमातून … Read more

‘सुखी संसाराची वर्षपूर्ती..’; हार्दिक- अक्षयाने लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी शेअर केल्या एकमेकांसाठी खास पोस्ट

Akshaya_Hardeek

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या लग्नाला आज १ वर्ष पूर्ण झालं आहे. झी मराठीच्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या कार्यक्रमातून ऑनस्क्रीन या जोडीने प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवल्यानंतर खऱ्या आयुष्यात एकमेकांसोबत साताजन्माची गाठ बांधली. अक्षया आणि हार्दिक यांनी २ डिसेंबर २०२२ रोजी पुण्यात पारंपरिक पद्धतीने लग्न … Read more

वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर पाठकबाईंची खास पोस्ट; म्हणाली, ‘भारतीय रेल्वेत 40 वर्ष..’

Akshaya Deodhar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीच्या ‘तुझ्या जीव रंगला’ या कार्यक्रमामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री अक्षया देवधर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. या मालिकेतील राणा दा हे पात्र साकारणाऱ्या अभिनेता हार्दिक जोशीसोबत लग्न केल्यापासून अक्षया वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येऊ लागली आहे. नुकतीच अक्षयाने तिच्या बाबांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर व्हायरल झाली … Read more

अक्षया देवधर आणि सायली संजीवची एकाच चित्रपटात वर्णी; साकारणार महत्वाच्या भूमिका

Sayali_Akshaya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री सायली संजीवने मालिका, चित्रपटांमधून विशेष पसंती मिळवली आहे. तर अक्षया देवधर हि मालिका विश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे. या दोन्ही लोकप्रिय अभिनेत्री आपल्याला आताएकाच चित्रपटात पहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे नाव आहे ‘पिल्लू बॅचलर’. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. तर आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाल्याचे समोर आले आहे. … Read more

जोशींच्या घरी अक्षयाचा पहिला गणेशोत्सव; हार्दिकने शेअर केली बायकोसाठी खास पोस्ट

Hardeek_Akshaya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीची सर्वाधिक गाजलेली मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ मधून प्रकाशझोतात आलेले अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे खऱ्या आयुष्यातही एकमेकांमध्ये गुंतले. दोघांनी लग्न केलं आणि आता ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी आहे. गेल्यावर्षी २ डिसेंबरला हार्दिक- अक्षयाचा विवाहसोहळा पुण्यात पार पडला. त्यानंतर हे जोडपं सतत वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत राहीलं … Read more

‘झुकेगा नहीं साला..’; अक्षयाच्या मंगळागौर कार्यक्रमात हार्दिकच्या उखाण्याने वेधलं लक्ष

Hardeek_Akshaya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका विश्वातून प्रकाशझोतात आलेले अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे जोडपं सोशल मीडियावर कायम चर्चेत असतं. रील ते रिअल अशी यांची लव्हस्टोरी आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून राणा दा आणि पाठक बाई ही पात्र साकारत हार्दिक आणि अक्षयाने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली. यानंतर त्यांचा साखरपुडा, लग्न सोहळा विशेष … Read more

इश्श्य!! मंगळागौरीच्या कार्यक्रमात अक्षयाने लाडक्या नवऱ्यासाठी घेतला खास उखाणा; पहा व्हिडीओ

Hardeek_Akshaya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांची जोडी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या जोडीचे मोठ्या संख्येने फॉलोवर्स आहेत. झी मराठीच्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून त्यांना राणा दा आणि पाठक बाई या भूमिकांमुळे प्रसिद्ध मिळाली. हि रील लाईफ जोडी रिअल लाईफमध्येही तितकीच लोकप्रिय ठरली. लग्नानंतर हार्दिक- अक्षयाची … Read more

हार्दिकने पूर्ण केली बायकोच्या पहिल्या मंगळागौरीची हौस; सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल

Hardeek_Akshaya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘तुझ्यात जीव रंगला’ या मराठी मालिकेतून प्रकाशझोतात आलेला अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांची रील टू रिअल लव्हस्टोरी प्रचंड चर्चेत राहिली. मालिकेनंतर हार्दिक आणि अक्षयाचा जीव खरोखर एकमेकांमध्ये गुंतला. दोघांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ तुफान व्हायरल देखील झाले. यानंतर आता नुकतीच हार्दिकने आपल्या बायकोची म्हणजेच अक्षयाची मंगळागौर साजरी करण्याची हौस पुरवली … Read more

यळकोट यळकोट जय मल्हार!! हार्दिक- अक्षया पोहोचले जेजुरी गडावर; व्हिडीओ झाला व्हायरल

Hardeek_Akshaya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवर लोकप्रिय ठरलेली ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका संपली पण यातील कलाकार अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मालिकेतून अभिनेता हर्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे प्रकाशझोतात आले. राणा दा आणि पाठक बाईंची हि जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावली. पुढे जाऊन ही रील लाईफ जोडी रिअल लाईफमध्येदेखील विवाहबद्ध झाली. लग्नानंतर हार्दिक आणि अक्षयाचा … Read more