‘नाटक पहा.. मसाला दूध प्या’; ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ची टीम प्रेक्षकांसोबत साजरी करणार कोजागिरी

Chukbhul Dyavi Ghyavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बालगंधर्व यांच्या संगीत नाटकाच्या प्रयोगाला येणाऱ्या प्रेक्षकांचं स्वागत त्याकाळी अत्तर लावून केलं जायचं. याच धर्तीवर आता अक्षया नाईक आणि अक्षय मुडावदकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ या नाटकाच्या प्रयोगावेळी प्रेक्षकांना गोडव्याचा अनुभव मिळणार आहे. कोजागरी पौर्णिमेनिमित्त २८ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ८:०० वाजता मुंबईतील, दादरमध्ये श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात होणाऱ्या … Read more

‘ओळखीचा चेहरा नव्या भूमिकेत..’; छोट्या पडद्यावरील ‘सुंदरा’ रंगभूमी गाजवण्यास सज्ज

Akshaya Naik

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीची गाजलेली मालिका ‘सुंदरा मनामध्ये भरली’ने अलीकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतून अभिनेत्री अक्षया नाईक घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनामनांत पोहोचली. अक्षयाने या मालिकेत ‘लतिका’ ही भूमिका साकारली होती. या मालिकेच्या माध्यमातून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर आता अक्षया रंगभूमीवर पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. लवकरच ती एका नाटकात … Read more