अमृता धोंगडेचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण; पहिल्याच चित्रपटात घेतली दमदार स्टारकास्ट

Fauj

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री अमृता धोंगडे ही ‘मिसेस मुख्यमंत्री’ या कार्यक्रमातून प्रकाश झोतात आली. त्यानंतर अमृताने ‘बिग बॉस मराठी सीजन 4’ गाजवला. या कार्यक्रमातून अमृता खरी प्रसिद्धीझोतात आली. तिचा ठसकेबाज अंदाज आणि दमदार व्यक्तिमत्व प्रेक्षकांना भावलं. अभिनयात आपली जादू दाखवल्यांनतर आता अमृताने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. ‘फौज द बॅटल ऑफ हिल’ या चित्रपटाच्या … Read more

‘आपलं भांडण हे By Default..’; अक्षय केळकरची धोंगडेसाठी स्पेशल पोस्ट

Akshay Kelkar_Amruta Dhongade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकर हा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो. सध्या तो ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. दरम्यान बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात अक्षयसोबत अभिनेत्री अमृता धोंगडेदेखील सहभागी झाली होती. तिनेही उत्तम खेळीने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. बिगबॉसमध्ये अक्षय आणि अमृता कायम भांडताना दिसले. पण … Read more