जस्ट लुकिंग लाईक Wow!! मॉरिशसच्या बीचवर अमृता खानविलकरचं मोहक फोटोशूट; चाहते पडले प्रेमात

Amruta Khanvilkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वाची चंद्रमुखी अर्थात अभिनेत्री अमृता खानविलकर कायम सोशल मीडियावर सक्रिय दिसते. या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. तिचे अनेक फोटो तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधताना दिसतात. अशातच अमृताने तीच नवं फोटोशूट शेअर करत चाहत्यांना पुन्हा एकदा प्रेमात पाडलं आहे. अमृता मॉरिशस सुट्ट्या एन्जॉय करतेय आणि इथले काही … Read more

तेव्हाच हा त्रास सुरू झाला..!! अमृता खानविलकरला झालाय ‘हा’ गंभीर आजार; 2 महिन्यांपासून घेतेय उपचार

Amruta Khanvilkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वाची चंद्रमुखी म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकरचा चाहता वर्ग फार मोठा आहे. सोशल मीडियावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. शिवाय ती स्वतः सोशल मीडियावर फार सक्रिय असल्यामुळे तिचा आणि चाहत्यांचा बराच संपर्क आहे. आजपासून सुरु झालेल्या नव्या वर्षानिमित्त अनेक कलाकार मंडळीनी विविध पोस्ट शेअर केल्या. अशीच एक पोस्ट … Read more

लाडक्या मैत्रिणीच्या वाढदिवशी अम्मूची खास पोस्ट; म्हणाली, ‘मैत्री या शब्दाचा अर्थ…’

Amruta Khanvilkar_ Sonali Khare

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अमृता खानविलकर हि मराठी सिनेविश्वाची लाडकी आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. केवळ मराठी नव्हे तर बोलिकवुड सिनेविश्वातही अमृताने अभिनयाची जादू दाखवली आहे. तिचा चाहता वर्ग फार मोठा आहे. अमृताचा मस्त मौलाना स्वभाव तिला इतरांपेक्षा वेगळं सिद्ध करतो. अमृताचे अनेक मित्र मैत्रिणी आहेत आणि त्यांपैकी एक म्हणजे सोनाली खरे. मध्यंतरी एका पॉडकास्टमध्ये अमृताने आपली … Read more

‘म्हणून मुद्दाम ..’; प्रसादने ‘तो’ खास फोटो शेअर करत अम्मूला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Prasad_Amruta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वाची लाडकी ‘चंद्रमुखी’ म्हणेजच अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकरचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अमृताचे चाहते आणि मराठी तसेच हिंदी सिनेविश्वातील कलाकार मंडळी शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहे. आज अमृताच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओकने एक खास पोस्ट शेअर केली आहे . ज्यामध्ये त्याने अमृतासोबतचा एक खास फोटो … Read more

राज ठाकरेंकडून मराठमोळ्या चंद्रमुखीला दिवाळीची खास भेट; अभिनेत्री फोटो शेअर म्हणाली..

Amruta Khanvilkar_Raj Thackrey

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यभरात दिवाळीचा सण सुरु झाला असून सर्वत्र दिव्यांची आरास, रोषणाई, रांगोळ्या, मिठाई आणि फराळ आटोपण्याची लगबग सुरु आहे. दिवाळी हा सण दिव्यांचा, रोषणाईचा असतोच. पण त्यासोबत हा सण असतो चैतन्याचा आणि उत्साहाचा. प्रत्येकाच्या घरात दिवाळी मोठ्या धामधुमीत साजरी केली जाते. लोक एकमेकांना घरी आमंत्रित करतात. फराळ खाऊ घालतात. भेटवस्तू देतात. अशाच भेटवस्तू … Read more

Amruta Khanvilkar |राज ठाकरे यांनी अमृता खानविलकरला पाठवले दिवाळीचे गिफ्ट, अभिनेत्रीने मानले ठाकरे परिवाराचे आभार

Amruta Khanvilkar

Amruta Khanvilkar | सध्या सर्वत्र दिवाळीची धूमधाम पाहायला मिळत आहेत. सगळेजण दिवाळीच्या तयारीमध्ये तसेच दिवाळी साजरा करण्यामध्ये मग्न आहेत. सगळ्या शहरांमध्ये गावांमध्ये आजकाल रोषणाई पसरलेली दिसत आहे. दिवाळीनिमित्त सगळेच जवळची माणसं येतात आणि एकमेकांना भेटवस्तू देतात आणि शुभेच्छा देखील देतात. अशातच अभिनेत्री अमृता खानविलकर हिला दिवाळीचे एक खास भेटवस्तू मिळाली आहे. आणि तिने त्या भेटवस्तूचा … Read more

बिग बॉस हाऊसमध्ये अंकिताला रडताना पाहून अमृता खानविलकर झाली भावुक; म्हणाली, ‘तू खूप खंबीर आहेस, पण..’

Ankita_Amruta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय आणि वादग्रस्त कार्यक्रम ‘बिग बॉस हिंदी सीजन १५’ सुरु आहे. १५ ऑक्टोबर २०२३ पासून हा कार्यक्रम सुरु झाला. यंदाच्या पर्वात ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा नवरा विकी जैन हे स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. एरवी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसणारी ही जोडी ‘बिग बॉस’च्या कार्यक्रमात … Read more

घटस्थापनेच्या मुहूर्तावर ‘पठ्ठे बापूराव’ चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचे अनावरण

Paththe Bapurao

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी “कच्चा लिंबू”, “हिरकणी”, “चंद्रमुखी” अशा चित्रपटांतून आपलं दिग्दर्शकीय कौशल्य दाखवून दिलं आहे. आता ते शाहिरी परंपरेतलं अजरामर नाव असलेल्या लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचं जीवनचरित्र ‘पठ्ठे बापूराव’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर घेऊन येत असून, या चित्रपटात त्यांच्यासह अमृता खानविलकर “पवळा” च्या भूमिकेत दिसणार आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर या चित्रपटाच्या … Read more

‘… आणि स्वामी बोलावून घेतात’; अमृता खानविलकरने सांगितला दैवी कृपेचा अनुभव

Amruta Khanvilkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अमृता खानविलकर ही मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनयात अमृता जितकी उत्तम आहे तितकीच उत्तम ती नृत्यात देखील आहे. त्यामुळे अभिनेत्री म्हणून अमृताने जेव्हढं नाव कमावलं आहे तितकीच लोकप्रियता तिने एक नृत्यांगना म्हणून देखील मिळवली आहे. सध्या अमृता ‘गणराज गजानन’ या नव्या गाण्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं … Read more

अमृता खानविलकर आणि राहुल देशपांडेंनी गणरायाला अर्पण केले गीतपुष्प

Ganraj Gajanan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने आणि नृत्य अदाकारीने सर्वांना घायाळ घालणाऱ्या अमृता खानविलकरने गणेशोत्सवानिमित्ताने आपल्या चाहत्यांसाठी एक भेट आणली आहे. अमृतकला स्टुडिओज व अमृता खानविलकर निर्मित एक नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याच्या निमित्ताने अमृता खानविलकर निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. अमृताने निर्मिती केलेल्या या पहिल्यावहिल्या गाण्याचे नाव ‘गणराज गजानन’ असे असून … Read more

‘अमृतकला’ घेऊन आलंय नृत्याने नटलेलं बाप्पासाठीचं गाणं; ‘गणराज गजानन’ची पहिली झलक समोर

ganraj gajanan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अमृता खानविलकर हि मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. अमृता जितकी सुंदर अभिनेत्री आहे तितकीच मनमोहक अदाकारा आहे. अमृताने कायम तिच्या सौंदर्य, अभिनयासह नृत्य शैलीतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अमृतकला स्टुडिओच्या माध्यमातून ती कायम अविष्कारी नृत्यछटा सादर करत असते. अमृताचे असेच साधनेतून साकारलेले नृत्य आणि प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या अत्यंत श्रवणीय … Read more

‘समोरच्याला काय खुपतंय यापेक्षा…’; अमृता खानविलकरच्या ‘त्या’ फोटोचे कॅप्शन चर्चेत

Amruta Khanvilkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अमृता खानविलकर मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. केवळ सौंदर्याच्या जोरावर नव्हे तर अभिनय, नृत्य अशा विविध कलागुणांच्या जोरावर तिने कला सृष्टित स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. अमृताने अनेक मराठी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. पण प्रसाद ओकच्या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटात तिने साकारलेली चंद्रा प्रेक्षकांच्या मनात खोलवर घर करून बसली आहे. … Read more

पैसा वसूल!! ‘RRKPK’साठी अमृता खानविलकरची पोस्ट; रणवीर- क्षितीचे कौतुक करत म्हणाली..

Amruta Khanvilkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड चित्रपट निर्माता कारण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतो आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार मंडळी या चित्रपटात अत्यंत महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत. शिवाय या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री क्षिती … Read more

रणवीर सिंगच्या हॉट- डॅशिंग लूकवर अम्मू झाली फिदा; कमेंट करत म्हणाली..

Amruta Khanvilkar_RanveerSingh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमामुळे तो पुन्हा एकदा हॉट, डॅशिंग, क्लासी आणि कुल लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. बॉलिवूड सिने जगतात रणवीर सिंगची स्वतःच एक वेगळी ओळख आहे आणि तितकाच मोठा त्याचा चाहता वर्ग आहे. पण केवळ बॉलिवूड … Read more

अमृता खानविलकरने सादर केले आयुष्यातील पहिले कथक नृत्य; व्हिडीओ शेअर करत म्हणाली..

Amruta Khanvilkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सिनेसृष्टीची चंद्रा म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या अभिनयासह, नृत्य कलेसाठी नेहमीच चर्चेत असते. अमृता जितकी उत्तम अभिनेत्री आहे, तितकीच उत्तम नृत्यांगना. नुकताच अमृताने ‘नॅशनल सेन्टर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ म्हणजेच NCPA’च्या भव्य सभागृहात आपला नृत्याविष्कार सादर केला आहे. या कार्यक्रमाची एक छोटीशी झलक तिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. … Read more