‘भद्रकाली’ची 59 वी क्रेझी कलाकृती येतेय प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ दिवशी होणार शुभारंभ

Mazya Baykocha Navra

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी नाटक आणि रसिक प्रेक्षकांचे अत्यंत खास नाते आहे. या माध्यमातून प्रेक्षक आणि कलाकार थेट कनेक्ट होत असतात. त्यामुळे चित्रपटांइतकाच नाटकांचा देखील मोठा प्रेक्षकवर्ग आहे. रंगभूमीवर सातत्याने होणारे नवनवीन प्रयोग हे प्रेक्षकांसाठी खास मनोरंजनाची पर्वणी ठरतात. आताही अशीच मनोरंजनाने परिपूर्ण खुमासदार शैलीतील नवी नाटिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. ‘माझ्या बायकोचा नवरा’ … Read more

‘तू परत आल्याने..’; ‘नवा गडी नवं राज्य’मधील रमासाठी वर्षाने शेअर केली खास पोस्ट

Anita Date_Kirti Pendharkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ ही घराघरात लोकप्रिय ठरलेली मालिका आहे. मालिकेतील रमा, आनंदी, राघव या त्रिकुटाने तर प्रेक्षकांच्या मनात कायमची जागा निर्माण केली आहे. या मालिकेत पल्लवी पाटील, अनिता दाते, कश्यप परुळेकर, वर्षा दांदळे, कीर्ती पेंढारकर हे कलाकार महत्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. त्यांच्या भूमिकांना कायम प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळते. … Read more