ऐतिहासिक पावनखिंड रणसंग्राम दिनी ‘वीर मुरारबाजी’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

Veer Murarbaji

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आतापर्यंत मराठी सिनेसृष्टीतील अनेक प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी इतिहासाची विविध पाने रुपेरी पडद्यावर उलघडली आहेत. महाराष्ट्राचे आद्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा सांगणारे हे ऐतिहासिक चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसले. विविध ऐतिहासिक चित्रपटांच्या रिलीजदरम्यान गतवर्षी ‘वीर मुरारबाजी’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती आणि आता चित्रपटाचे पहिले पोस्टर … Read more