‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत अपूर्वा नेमळेकर साकारणार खलनायिका; नवा प्रोमो आला समोर

Apurva Nemlekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठी सीजन ४’मध्ये धमाकेदार खेळी दर्शवल्यानंतर आता अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नव्या मालिकेतून नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या ४ सप्टेंबर २०२३ पासून ‘प्रेमाची गोष्ट’ हि नवी मालिका सुरु होत आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राज हंसनाळे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यांच्यासह बालकलाकार इशा … Read more