दादूसचा नातवासोबतचा पहिला फोटो व्हायरल; अभिनेत्याच्या चेहऱ्यावर झळकतोय आजोबा झाल्याचा आनंद

Arun Kadam

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कॉमिक शोमधून विनोदवीर दादूस म्हणजेच अरुण कदम हे कायम प्रेक्षकांना त्यांच्या विनोदी शैलीने खळखळून हसवतात. अशा या विनोद वीराच्या आयुष्यात अत्यंत भावस्पर्शी घटना घडली आहे. अरुण कदम आजोबा झाले आहेत. त्यांची लेक सुकन्याने गोंडस राजकुमाराला जन्म दिला आहे. आता सुकन्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून हि गोड बातमी शेअर करताना … Read more

केदार शिंदेंनी शेअर केला मित्रांसोबतचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो; म्हणाले, ‘आयुष्यातील हीच ती लोकं..’

Kedar Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार. म्हणजेच आजचा दिवस दोस्तांचा दिवस. ‘जागतिक मैत्री दिवस’. आज जगभरात मित्र मैत्रिणी एकमेकांसोबत हा मैत्री दिन साजरा करतात. आयुष्यात मित्र हेसुद्धा आपलं कुटुंब असतं. सुख दुःखात जसे नातेवाईक असतात तसेच मित्र मैत्रिणी सुद्धा असतात. आपले काही जिवलग मित्र हे आयुष्यातील प्रत्येक प्रसंगात असतात. असेच मित्र सेलिब्रिटी मंडळींच्याही … Read more