अभिनेते अरुण नलावडेंच्या हस्ते ‘दिवे लागणीच्या वेळी’ काव्यसंग्रह प्रकाशित

Arun Nalawade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच ‘दिवे लागणीच्या वेळी’ या ग्रंथाली प्रकाशित आणि श्री जगदीश आचरेकर लिखित काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडला. एमआयजी क्लब, बांद्रा येथे हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते श्री अरुण नलावडे, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष श्री विजय पाटील आणि ग्रंथालीचे विश्वस्त श्री सुदेश हिंगलासपूरकर … Read more