‘सुंदरीsss सखे साजनी..’; प्रेक्षकांना सुखावणार आशिष पाटीलचा नेत्रदीपक नृत्याविष्कार

Sundari

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लावणी किंग म्हणून मराठी कलाविश्वात प्रसिद्ध असणाऱ्या आशिष पाटील यांच्या ‘सुंदरी’ या म्युझिक व्हिडीओचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आशिष पाटील यांचा हा पहिलावहिला म्युझिक व्हिडीओ असून गाण्याचे दिग्दर्शन, नृत्यदिग्दर्शन, सादरीकरण आशिष पाटील यांनी केले आहे. आशिष पाटील, गिरिजा गुप्ते निर्मित या गाण्याला अवधूत गुप्ते यांचा आवाज लाभला आहे. तर प्रवीण कुवर … Read more