‘ते मंतरलेले 6 महिने…’; अशोक मामांसोबतचा ‘तो’ फोटो शेअर करत हेमांगी कवीची खास पोस्ट

Ashok Saraf_Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच २०२३ या वर्षाचा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबत घोषणा केला. कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. या घोषणनेनंतर सर्व स्तरांवरून अभिनेता अशोक सराफ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेक राजकीय मंडळी, कलाकार मंडळी, … Read more

अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ मिळताच ज्येष्ठ अभिनेत्रीची खास पोस्ट; जुन्या आठवणींना दिला उजाळा

Ashok Saraf_ Varsha Dandle

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वात आपल्या अभिनयाच्या जोरावर गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हि घोषणा केल्यानंतर विविध स्तरांवरून अशोक सराफ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. कलाविश्वात अनेक मंडळी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या कला क्षेत्रातील भरीव योगदानाविषयी बोलत आहेत. … Read more

‘सीमा ओलांडून एखादा नट ..’; अशोक मामांना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर होताच राज ठाकरेंचं खास ट्विट

Raj Thackeray_Ashok Saraf

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेइंडस्ट्री ज्यांच्यामूळे ओळखली जाते असे अनेक कलाकार आहेत आणि यामध्ये अशोक सराफ हे नाव अत्यंत मानाने घेतलं जात. असंख्य मराठी चित्रपट, बॉलिवूड सिनेमे, नाटक आणि मालिकांमधून ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी कायम प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. कला क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी नुकताच त्यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. यानिमित्त सर्व … Read more

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर; CM शिंदेंची मोठी घोषणा

Ashok Saraf_Eknath Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ वर्षाचा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल ट्विटरच्या माध्यमातून हि घोषणा केली आहे. आज अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर करताना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘अशोक सराफ यांनी … Read more

Ashok Saraf And Nivedita Saraf | महिला आश्रमात ‘अशाप्रकारे’ अशोक सराफ आणि निवेदिता सराफ साजरी करतात दिवाळी

Ashok Saraf And Nivedita Saraf

Ashok Saraf And Nivedita Saraf |दिवाळी हा आपल्या भारतातील मुख्य सण आहे. या सणाला सगळीकडे रोषणाई पसरलेली असते. तसेच दिवाळीला दिव्यांचा सण असे देखील म्हटले जाते. या काळात सगळे नातेवाईक जवळचे मित्र-मैत्रिणी एकत्र येतात. आणि हा सण साजरा करतात अगदी सामान्यांपासून कलाकारांच्या घरी देखील अशाच पद्धतीने दिवाळी साजरी होत असते. परंतु ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ … Read more

‘तुम्ही भेटलात कि लहानपण भेटतं..’; अशोक मामांना भेटल्यानंतर सलील कुलकर्णींची पोस्ट

Saleel Kulkarni_Ashok Saraf

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील तरुण कलाकार ज्यांना पाहून मोठे झाले, ज्यांच्याकडून शिकले असे महानायक अशोक सराफ सर्वांचेच लाडके आहेत. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे प्रत्येक वयोगटात त्यांचे चाहते आहेत. फक्त कलाकार मंडळी नव्हे तर प्रेक्षकही त्यांना प्रेमाने मामा अशी हाक मारतात. अशोक मामांची भेट होणे, हा क्षण प्रत्येकासाठी अनमोल आणि डोळ्यात साठवून ठेवण्याजोगा आहे. या भेटीचा … Read more

‘ज्यांनी घडवलं त्यांच्यासाठी…’; सराफ दांपत्याने केला 20 ज्येष्ठ कलावंतांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान

Krutadnya Mi Krutarth Mi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांची जोडी गेली दशकं मराठी कला विश्वात कार्यरत आहे. त्यामुळे त्यांचा स्वतःचा मोठा चाहता वर्ग आहे. दरम्यान ते कला विश्वातील अत्यंत आदर्श असे जोडपे म्हणून ओळखले जाते. त्यांचा आदर्श घेत कित्येक कलाकार घडले आहेत. अशा या जोडप्याने नुकताच ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’ नावाचा एक … Read more

‘बाईपण का भारी हे दाखवायला लोक पुढे येतील, पण पुरुषांचं भारीपण…’; अशोक सराफ यांचं वक्तव्य चर्चेत

Ashok Saraf

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉक्स ऑफिस, सोशल मीडिया, प्रसार माध्यमे सर्वत्र केदार शिंदेंच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाच्या रिलीजला चार आठवडे होऊन गेले पण प्रतिसाद अजूनही दणदणीत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसतोय. इतकंच काय तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. दरम्यान प्रेक्षक. समीक्षक … Read more

‘एक चांगला माणूस, चांगला मित्र गेला..’; रवींद्र महाजनींच्या निधनावर अशोक सराफ भावुक

Ravindra Mahajani_Ashok Saraf

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. रवींद्र गेल्या ७ ते ८ महिन्यापासून पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील एक्सरबीया सोसायटी, MIDC रोड, आंबी येथे एकटेच भाडेतत्वावर राहत होते. याच फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी … Read more