महाराष्ट्रातील सर्व देवस्थानं, मंदिर, गड- किल्ले…’; नववर्षात अश्विनीने केलाय ‘हा’ खास संकल्प

Ashvini Mahangade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जुन्या वर्षाचा निरोप घेतल्यानंतर बऱ्याच जणांनी नव्या वर्षात नवी स्वप्न, नवी आशा, नवी उमेद आणि नवे संकल्प केले असतील. प्रत्येकाच्या नव्या वर्षाची सुरुवात काही वेगळी झाली असेल. अशातच ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनघा म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री अश्विनी महांगडेने नव्या वर्षात एक खास संकल्प केला आहे. ज्यासाठी तिचे नेटकऱ्यांकडून कौतुक केले … Read more

‘आनंदाची व्याख्या हीच कि…’; दिवाळीच्या मुहूर्तावर अश्विनी महांगडेच्या भावाने खरेदी केला ट्रॅक्टर

Ashvini Mahangade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये अनघा हे पात्र साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून ती सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. अश्विनी महांगडेने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये अश्विनीच्या भावाने दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर ट्रॅक्टर खरेदी केल्याचे तिने सांगितले आहे. या … Read more

‘तिचे प्रेम, तिची माया.. आता परत अनुभवता नाही येणार…’; आज्जीच्या निधनानंतर अभिनेत्रीची भावुक पोस्ट

Ashvini Mahangade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ फेम मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे सोशल मीडियावर कायम वेगवेगळ्या पोस्ट शेअर करताना दिसते. सामाजिक, आर्थिक, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित किंवा वैयक्तिक आयुष्याशी निगडित पोस्ट शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. नुकतीच अश्विनीने एक भावनिक पोस्ट शेअर करत तिच्या आज्जीच्या निधनाची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये अश्विनीने तिच्या आजीसोबतचे … Read more

जरांगेंच्या उपोषणाबद्दल हेमंत ढोमेचे ट्विट; म्हणाला, ‘.. त्यांच्या न्याय मागणीचा विचार झाला पाहिजे’

Hemant Dhome

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या आठ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. दरम्यान जरांगे यांची प्रकृती प्रचंड खालावली असून राज्यभरातून मराठा आंदोलकांनी आवाज उठवला आहे. सत्त्ताधारी चर्चा करण्यासाठी येत नाहीत हे पाहून मराठी आंदोलक आता आक्रमक होऊ लागले आहेत. मराठवाड्यातील बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये सोमवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं … Read more

‘यात मी भाग होणे, माझे कर्तव्य….’; मराठा आरक्षण लढ्यात अश्विनी महांगडेचा सहभाग

Ashvini Mahangade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठा विषय झाला आहे. त्यामुळे सर्वत्र या विषयवार बोलले जात आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. महाराष्ट्रभरातून अनेक लोक त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अनेक राजकीय … Read more

‘तर तुमचं आडनाव मुल्ला – खान असतं..’; अश्विनी महांगडेचं ‘ते’ विधान चर्चेत

Ashvini Mahangade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छत्रपती शिवाजी महाराज हे संपुर्ण जगाचे आराध्य दैवत आहे. लहानापासून ते वृद्धापर्यंत प्रत्येकाच्या अनेकांच्या त्यांच्याविषयी आदर आहे. दरम्यान अभिनेत्री आणि समाजसेविका अश्विनी महांगडेने नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज नसते तर… यावर मत प्रकट केले आहे. अजब- गजब या चॅनेलला दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत अश्विनीने शिवरायांबद्दल आदर दर्शवत काही महत्वाची विधाने केली आहेत आणि … Read more

अश्विनीने सांगितली खऱ्या आयुष्यातील ‘लाकूडतोड्याची गोष्ट’; म्हणाली, ‘मेलेल्या माणसाला..’

Ashvini Mahangade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नाटक, मालिका तसेच चित्रपटांमधून घराघरात लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री अश्विनी महांगडे ही कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे अश्विनी वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होताना दिसते. इतकेच नव्हे तर ती एक उत्तम अभिनेत्री आहेच, शिवाय ती एक समाजसेविका आहे आणि अनेकदा ती आपल्या नानांच्या म्हणजेच विचारांना पुढे घेऊन जाताना दिसते. नुकतीच तिने सोशल मीडियावर … Read more

का..? कशासाठी..?; जालना लाठीचार्ज प्रकरणी अश्विनी महांगडेने व्यक्त केला संताप

Ashvini Mahangade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे ही कायम सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसते. अश्विनी केवळ अभिनेत्री नव्हे तर एक समाजसेविका म्हणून देखील कार्यरत आहे. त्यामुळे ती कायम विविध सामाजिक तसेच राजकीय विषयांवर थेट भाष्य करताना दिसते. दरम्यान नुकतीच शुक्रवारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील सराटी येथे आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी … Read more

‘मोठी जबाबदारी…’; आगामी चित्रपटात अश्विनी महांगडे साकारणार ‘हि’ ऐतिहासिक भूमिका

Ashvini Mahangade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘अनघा’ हे पात्र साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे कायम चर्चेत असते. अभिनय विश्वात आघाडीवर असणारी अश्विनी महांगडे केवळ अभिनेत्री नसून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे एक उमदा व्यक्तिमत्व आहे. अश्विनीच्या विविध भूमिकांवर प्रेक्षक कायम प्रेम करत आले आहेत. अशातच आता अश्विनी एका ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या … Read more

मुली खरंच स्वतंत्र आहेत का..? अश्विनी महांगडेची ‘ती’ शॉर्ट फिल्म चर्चेत

Ashvini Mahangade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे ही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. विविध कारणांमुळे ती कायम नेटकऱ्यांमध्ये चर्चेत असते. गेल्या अनेक महिन्यांपासून ती स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये ‘अनघा’ हे पात्र साकारताना दिसते आहे. याशिवाय तिने ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या माध्यमातून माईंची भूमिका साकारली होती. अश्विनी अभिनय क्षेत्राइतकीच सामाजिक कार्यात … Read more

अप्रतिम अनुभव! मी 1 वर्ष या मालिकेचा भाग होते..; प्रेक्षकांचा निरोप घेताना अश्विनी झाली भावुक

Ashvini Mahangade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मधून अनघा हे पात्र साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडेने तिच्या अभिनयातून नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. अश्विनी एक उत्तम अभिनेत्री आणि एक समाजभान जपणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे तिचा चाहता वर्ग फार मोठा आहे. अश्विनीने नुकतीच सोशल मीडियावर आपल्या मालिकेकच्या शेवटच्या भागाचा उल्लेख करत मालिका … Read more

‘तुमचे तेव्हाच ऐकले जाते जेव्हा..’; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या ‘त्या’ पोस्टवरील कॅप्शन चर्चेत

Ashvini Mahangade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये अनघा हे पात्र साकारणारी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अश्विनीच्या या भूमिकेवर प्रेक्षक नेहमीच कौतुकाचा वर्षाव करत असतात. शिवाय अश्विनी खऱ्या आयुष्यात जशी आहे तशी देखील लोकांना प्रिय आहे. ती केवळ एक अभिनेत्री नव्हे तर सामाजिक कार्यात नेहमीच … Read more