Ashwini Mahangade | ‘अखेर देवांनी सांगावा धाडला’ आश्विनी महांगडेने सांगितला जेजुरी गडावरचा अनुभव

Ashwini Mahangade

Ashwini Mahangade | मालिकांमधून कलाकार घराघरात पोहोचत असतात. असेच आई कुठे काय करते या मालिकेतील अभिनेत्री अश्विनी महांगडे ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिच्या अभिनयाच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले आहे त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या पोस्टमधून ती तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. नुकताच अश्विनीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती जेजुरीच्या … Read more