मौका.. मौका!! नागराज मंजुळेंच्या सिनेमात काम करायचयं..? मग ही संधी सोडू नका; जाणून घ्या

Nagraj Manjule

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीला ‘फॅन्ड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’ यासारखे दर्जेदार चित्रपट देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक, अभिनेते नागराज मंजुळेंसोबत काम करायचं प्रत्येक कलाकाराचं स्वप्न आहे. नागराज मंजुळे यांच्या चित्रपटांमध्ये एक गोष्ट असते जी कळत नकळत समाजातील महत्वपूर्ण विषयांना हात घालते आणि थेट मनाला भिडते. त्यांनी बनवलेली प्रत्येक कलाकृती हि प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरते. नागराज मंजुळेंचे सिनेमे मनोरंजनासोबत … Read more