‘तुझ्याविना’ गाण्यातून अवधूत गुप्ते व्यक्त करणार तुटलेल्या मनातील प्रेमभावना; टिझर रिलीज

Tuzyavina

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी संगीत विश्वातील लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते यांचा ‘विश्वामित्र’ हा नवाकोरा सॉन्ग अल्बम अत्यंत चर्चेत आहे. या अल्बमचे टायटल सॉन्ग रिलीज झाल्यानंतर रसिक प्रेक्षकांनी गाण्याला चांगला प्रतिसाद दिला. या गाण्यात अभिनेता नितीश चव्हाण झळकला होता. यानंतर आता ‘विश्वामित्र’ अल्बममधील दुसरे गाणे प्रदर्शित होत आहे. ज्याचा टिझर सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. गायक … Read more

‘वंगाळss वंगाळss वंगाळss’; ‘विश्वमित्र’ म्युझिक अल्बमच्या टायटल सॉंगचा ट्रेलर रिलीज

Vishwamitra Album

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| काही दिवसांपूर्वीच मराठी गायक अवधूत गुप्ते यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘विश्वमित्र’ या नव्या म्युझिक अल्बमची घोषणा केली होती. यानंतर आता या अल्बममधील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. `विश्वमित्र’ या अल्बमचे टायटल ट्रॅक गाणे लवकरच प्रदर्शित होणार असून त्याचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या गाण्यातून नितेश चव्हाण आणि सुवर्णा … Read more

एक अल्बम, चार गाणी!! प्रत्येक गाणं, ‘एका तुटलेल्या हार्टची कहाणी’; अवधूत गुप्तेंची नवी निर्मिती

Vishwamitra Album

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी संगीत कला विश्वातील लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते हे कायम त्यांच्या चाहत्यांसाठी आणि संगीत प्रेमींसाठी काही ना काही नवनवीन उडत्या चालीची गाणी घेऊन येत असतात. अलीकडेच त्यांचा ‘लावण्यवती’ हा अल्बम रिलीज झाला आणि त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता अवधूत गुप्ते आणखी एक अल्बम घेऊन येत आहे. नुकताच सोशल मीडियावर अवधूत गुप्ते यांनी त्यांचा … Read more

दाढी पिकलेल्या एव्हरग्रीन तरुणांच्या काळजाचा ठाव घेतंय ‘काटा किर्र’; ‘लावण्यवती’मधील शेवटचे गाणे रिलीज

Kaata Kirr

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘लावण्यवती’ या अल्बममधील ‘ गणराया’, ‘करा ऊस मोठा’, ‘लावा फोन चार्जिंगला’ या तीनही गाण्यांना संगीतप्रेमींना प्रचंड प्रतिसाद दिला. यानंतर आता ‘लावण्यवती’ अल्बममधील ‘काटा किर्र’ हे अखेरचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘लावणी नाही… कापणी’ या टॅगलाईनप्रमाणे या गाण्यातूनही आपल्या लोककलेचे दर्शन घडणार आहे. त्यामुळे या गाण्याबाबत प्रेक्षकांमध्ये फारच उत्सुकता … Read more

अवधूत गुप्तेच्या नव्या गाण्यात झळकली ‘बॉईज 3’ची नायिका..; पहा व्हिडीओ

Avadhoot Gupte New Song

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठीचा ‘सूर नवा ध्यास नवा’ हा सिंगिंग रिऍलिटी शो प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाच्या परीक्षक पदी प्रसिद्ध गायक आणि रॅपर अवधूत गुप्ते आपल्या भेटीस येत असतो. उडत्या चालीच्या भन्नाट गाण्यांसाठी अवधूत कायम चर्चेत असतो. दरम्यान ‘सूर नवा ध्यास नवा’च्या गेल्या सिजनमध्ये अवधूतने प्रत्येक भागातील राजगायक वा गायिकेसोबत गाणं बनवणार अशी घोषणा … Read more

‘… म्हणून शिंगणापूरच्या मंदिराला घुमट किंवा कळस नाही’; अवधूत गुप्तेच्या ‘त्या’ पोस्टचे कॅप्शन चर्चेत

Avadhoot Gupte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी गायक अवधूत गुप्तेची वेगवेगळ्या ढंगाची आणि उडत्या चालीची गाणी हि कायम रसिकांसाठी आकर्षण ठरतात. आपल्या आवाजाने आणि ठसकेबाज अंदाजाने अवधूतने संपूर्ण महाराष्ट्र गाजवला आहे. त्याच्या गायकीचं वेड प्रत्येक वयोगटात पहायला मिळतं. शिवाय अवधूत सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. त्यामुळे वेगवेगळे लूक आणि आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देऊन तो चाहत्यांचे लक्ष वेधून … Read more

‘करा ऊस मोठा…’; ‘लावण्यवती’मधून ठसकेबाज लावणी येतेय प्रेक्षकांच्या भेटीला

Lavanyavati 2nd Song

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लावणी म्हणजे लावण्य. लावणी म्हणजे नृत्य, संगीत आणि अभिनय यांचा त्रिवेणी संगम. अशीच सुरेख कलाकृती घेऊन अवधूत गुप्ते पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. ‘लावण्यवती’तील दुसरे गाणे आता लवकरच लावणीप्रेमींना घायाळ करण्यासाठी येत आहे. एकविरा म्युझिकतर्फे प्रदर्शित झालेल्या ‘लावण्यवती’ या अल्बममधील ‘करा ऊस मोठा’ या लावणीचा टिझर प्रदर्शित झाला आहे. ‘लावणी नाही कापणी’ … Read more

‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रम घेणार प्रेक्षकांचा निरोप; उद्या प्रदर्शित होणार शेवटचा भाग

Khupte Tithe Gupte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ या लोकप्रिय वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम कायम चर्चेत असतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते हे वेगवेगळ्या पाहुण्यांना धारदार प्रश्नांनी गार करताना दिसतात. या कार्यक्रमाचे तिसरे पर्व सध्या सुरु आहे. या पर्वाला प्रेक्षकांची अधिकाधिक पसंती मिळत असताना आता हे पर्व प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या शोच्या आधीच्या … Read more

ढोलकीच्या तालावर भार्गवी गणरायाला वंदन करणार; ‘लावण्यवती’तील पहिले गाणे उद्या प्रदर्शित होणार

Lavanyavati

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लावणीवर ठेका धरायला, त्यात धुंद व्हायला अनेकांना आवडतं. असाच लावणीचा खजिना घेऊन अवधूत गुप्ते संगीतप्रेमींच्या भेटीला येणार आहे. ‘लावण्यवती’ हा त्यांचा नवा अल्बम उद्यापासून रसिकांच्या भेटीला येत आहे. एकविरा म्युझिक तर्फे प्रदर्शित झालेल्या ‘लावण्यवती‘ या अल्बममधील पहिल्या गाण्याचा टिझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. घुंगरांचा नाद, ढोलकीचा ताल आणि नर्तिकांच्या नजाकतींमुळे … Read more

शिट्ट्या वाजणार.. फेटे उडणार.. जेव्हा ढोलकीच्या थापेवर अन घुंगरांच्या बोलावर ‘लावण्यवती‘ थिरकणार

Lavanyavati

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी संगीत विश्वाला अत्यंत श्रवणीय आणि उडत्या चालीची एनर्जेटिक गाणी देणारा प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते सोशल मीडियावर फार सक्रिय असते. या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. शिवाय आगामी प्रोजेक्ट्सचीदेखील माहिती देतो. आताही त्याने लवकरच येऊ घातलेल्या ‘लावण्यवती’ या अल्बमची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. गायक अवधूत गुप्तेने त्याच्या अधिकृत सोशल … Read more

अवधूत गुप्तेंना खुपतेय ‘माकडचेष्टा’; Video शेअर करत म्हणाले, ‘हा हुप्प्या.. आता असह्य झाला आहे’

Avadhoot Gupte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय गायक, संगीतकार आणि चित्रपट दिग्दर्शक अवधूत गुप्ते हे सध्या त्यांच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कमाल मुलाखतीच्या कार्यक्रमामुळे चांगलेच चर्चेत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी या सिजनमध्ये दिग्गज राजकीय नेतेमंडळींची मुलाखत घेतली आहे. यात गुप्तेंनी जनतेला नेमकं काय खुपतंय ते सांगितलं. अशातच आता त्यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट … Read more

खिडकीवर Kingfisher येऊन बसल्यावर काय करावं बुवा..? गटारी अमावस्येनिमित्त अवधूतची मजेशीर पोस्ट

Avadhoot Gupte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस आहे. म्हणजेच गटारी अमावस्या आहे. दिनांक १७ जुलै, सोमवार रोजी ‘आषाढ अमावस्या’ अर्थात ‘दीप अमावस्या’ आहे. या दिवसाला स्वतःचे असे एक विशेष महत्व आहे आणि या दीप अमावस्येला हिंदू धर्मानुसार दिव्यांचे पूजन केले जाते. वास्तविक सांगायचे झाले तर, ‘गटारी अमावस्या’ असा मूळ शब्द नसून ‘गतहारी अमावास्या’ असा … Read more