म्हातारा येडा झालाय..!! ‘जमाल कुडू’ गाण्यावर नारकर जोडप्याचा डान्स; ट्रोलर्सने पुन्हा साधला निशाणा

Narkar Couple

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय जोडपे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेता अविनाश नारकर हे सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. कायम वेगवेगळ्या गाण्यावरील रिल्स शेअर करून हे जोडपं चर्चेत येत असतं. त्यांचे अनेक रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नारकर जोडप्याच्या रिल्समूळे अनेकदा ते ट्रोलर्सच्या निशाण्यावर येत असतात. नुकतेच या जोडप्याने ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील ट्रेंडिंग … Read more

सुखी वैवाहिक आयुष्याचे ’10 हजार 227 दिवस…’; नारकर जोडप्याच्या संसाराला 28 वर्ष पूर्ण

Aishwarya Avinash Narkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका, नाटक, चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते अविनाश नारकर आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या नारकर अत्यंत लोकप्रिय जोडपं आहे. गेली अनेक वर्ष हे दोन्ही कलाकार मराठी कलाविश्वात कार्यरत आहेत. वयाच्या मानाने त्यांची फिटनेस तरुणांना लाजवणारी आहे, यात काही शंकाच नाही. अनेकदा हे जोडपं त्यांच्या रिल्समुळे चर्चेत असतं. दरम्यान, ३ … Read more

नुसता येड्याचा बाजार..!! ‘त्या’ रीलवरून नारकर जोडपं झालं ट्रोल; Insta’वरून हटवला व्हिडीओ

Narkar Couple

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका, नाटकं आणि चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत गेली अनेक वर्ष अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात आणि वेगवेगळ्या ट्रेंडिंग गाण्यांवर दोघे मिळून रिल्स करताना दिसतात. अलीकडेच ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणे प्रचंड ट्रेण्डिंगमध्ये आहे आहे. यावर अनेक नेटकरी … Read more

नारकर जोडप्याचा भन्नाट डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, ‘कसलं भारी …’

Aishwarya Avinash Narkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील अनेक जोड्या प्रेक्षकांच्या मनात वसल्या आहेत. यांपैकी एक म्हणजे प्रसिद्ध अभिनेता अविनाश नारकर आणि त्यांची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. हे नारकर जोडपं वयाची पन्नाशी ओलांडूनही मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. नुसते कार्यरत नाहीत तर अपडेट सुद्धा आहेत. अविनाश आणि ऐश्वर्या दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. आजकाल या जोडप्याच्या डान्स … Read more

तमन्नाच्या एनर्जेटिक गाण्यावर नारकर जोडप्याचा धुमशान डान्स; नेटकरी म्हणाले, ‘तुम्ही कमाल आहात..’

Aishwarya_Avinash Narkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अत्यंत उत्साही आणि आग्रही अभिनेते अविनाश नारकर आणि त्यांची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर गेल्या अनेक वर्षांपासून कला विश्वात कार्यरत आहेत. त्यांची जोडी हि मनोरंजन विश्वातील एव्हरग्रीन जोड्यांपैकी एक आहे. त्यांची लोकप्रियता तुफान असून दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. दोघांचं वय वाढत असलं तरी एनर्जी मात्र तरुणांना लाज आणेल अशी आहे. दोघांच्या … Read more